लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेन ली

स्टेन ली

Stan lee, Latest Marathi News

 स्टेन ली : जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. १९६१ मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केलं. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला.
Read More
सुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली - Marathi News | mns chief Raj Thackeray pays tribute Stan lee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली

कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा असलेल्या स्टॅन ली यांना राज ठाकरेंची आदरांजली ...

मृत्यूपूर्वी आणखी एक सुपरहिरो देऊन गेले Stan Lee! - Marathi News | Stan Lee created one final superhero before death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत्यूपूर्वी आणखी एक सुपरहिरो देऊन गेले Stan Lee!

एन्टरटेन्मेंट जगाला स्पायडरमॅन, आयर्नमॅन, हल्क आणि अॅव्हेंजर्सची पूर्ण फौज देणारे Stan Lee हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ...

स्पायडर मॅन ते हल्क! स्टेन लीच्या ‘या’ सुपरहिरोंना विसरणे अशक्य!! - Marathi News | stan lee created superheroes here most popular character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पायडर मॅन ते हल्क! स्टेन लीच्या ‘या’ सुपरहिरोंना विसरणे अशक्य!!

१९६१ मध्ये स्टेन ली यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. यात स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला.  ...

Stan Lee's Photos: मार्वेलचे खरे सुपरहिरो स्टॅनली यांचे काही दुर्मिळ फोटो - Marathi News | Rare Photos Of Marvel Co-Creator Stan Lee | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Stan Lee's Photos: मार्वेलचे खरे सुपरहिरो स्टॅनली यांचे काही दुर्मिळ फोटो

Stan Lee Death: स्पायडरमॅन, आयर्नमॅनचा जनक कालवश; स्टेन ली यांचं निधन - Marathi News | Co Creator Of Marvel Comics Spiderman Hulk Stan Lee Passed Away At The Age Of 95 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Stan Lee Death: स्पायडरमॅन, आयर्नमॅनचा जनक कालवश; स्टेन ली यांचं निधन

अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा काळाच्या पडद्याआड ...