लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट - Marathi News | sbi conducts mega e-auctions for properties across india from september | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले - Marathi News | State Bank account holders' documents were thrown unattended in the post ground | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले

स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले ...

SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | State bank of india otp based cash withdrawal 10000 rs and above throughout the day across all its atms effective from 18 september | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा

एसबीआयने या वर्षीच जानेवारी महिन्यात 10,000 रुपये आणि त्याहून अधिकच्या एटीएमवरील व्यवहारासाठी ओटीपी बेसड कॅश विथड्रॉल सुविधा रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू केली होती. ...

SBIच्या 40 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने 4 नियम बदलले - Marathi News | september sbi made these 5 change includes fixed deposit atm cash withdrawal loan sbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या 40 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने 4 नियम बदलले

जर तुम्ही SBI खातेदार असाल तर तुम्हाला ही बातमी वाचणे फार महत्त्वाचे आहे. ...

SBIचा ग्राहकांना मोठा धक्का! FDवरील व्याज केले कमी, जाणून घ्या नवीन दर - Marathi News | state bank of india sbi reduces its interest rates on fixed deposits by 20 basis points know new fd rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIचा ग्राहकांना मोठा धक्का! FDवरील व्याज केले कमी, जाणून घ्या नवीन दर

पारंपरिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी(FD)मध्ये गुंतवणूक केली जाते. ...

तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार - Marathi News | Get ready! SBI will do bumper recruitment; 14000 posts will vacant after VRS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार

State Bank Of India: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ...

एसबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार - Marathi News | SBI plans VRS scheme covering 30000 employee as it seeks to optimize costs | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एसबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार - Marathi News | SBI ATM will come to your doorstep; only have do WhatsApp message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार

SBI Mobile ATM: यासाठी इंटरनेटवर 'SBI ATM  near me' टाईप करण्याची किंवा एटीएम केंद्रात जाण्याची गरज नाही. एक मेसेज किंवा कॉल केल्यास एसबीआय मोबाील व्हॅन दारात येणार आहे. ...