लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी बँकेचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प - Marathi News | Bank transactions due to 'internet connectivity' have been jammed for two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी बँकेचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

अकोला: ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी स्टेट बँकेचे व्यवहार गत दोन दिवसांपासून ठप्प पडल्याने ग्राहकांचे धनादेश वटविणे बंद झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने बँकांनी फलक लावून तांत्रिक बिघाड असल्याचे जाहीर केले आहे. ...

SBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान!  - Marathi News | state bank of india warns about whatsapp scam that seeks banking detailsof users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान! 

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या बँक खातेदारांना एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ...

तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प - Marathi News | SBI clearing service jam due to technical change | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प

अकोला: सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) अंतर्गत तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प पडली असून, गेल्या पाच दिवसांपासून धनादेश वटविल्या न गेल्याने कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबली आहे. ...

धक्कादायक...चिप असलेली नवीन एटीएमही असुरक्षित; एसबीआयची धोक्याची घंटा - Marathi News | Shocking ... new ATM cards with chips are also unsafe; SBI guideline its customer | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक...चिप असलेली नवीन एटीएमही असुरक्षित; एसबीआयची धोक्याची घंटा

 तांत्रिक बिघाड झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प - Marathi News | Due to technical difficulties, SBI's bank stopped | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : तांत्रिक बिघाड झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

खामगाव : एसबीआय बँकेतील तांत्रीक अडचणीमुळे धनादेश वटविण्यासाठी विलंब होत असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे. ...

ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढल्यास बँक जबाबदार - हायकोर्ट - Marathi News | bank responsible if money withdrawn from account holder without his knowledge kerala high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढल्यास बँक जबाबदार - हायकोर्ट

केरळ हायकोर्टाने ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील असे म्हटले आहे. ...

SBI ची मोठी चूक! लाखो ग्राहकांच्या बँक खात्यासह महत्त्वाची माहिती लीक - Marathi News | state bank of india bank accounts details leaked report password | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI ची मोठी चूक! लाखो ग्राहकांच्या बँक खात्यासह महत्त्वाची माहिती लीक

एसबीआयने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवल्याची धक्कादायक माहिती एका रिपोर्टनुसार समोर आली आहे. ...

खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती - Marathi News | Good news ...! Mega recruitment in government banks in the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती

पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे. ...