लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

SBIनं बंद केली ही सुविधा, आता पैसे काढण्यास येणार अडचणी - Marathi News | state bank of india sbi these cheques will get invalid from 12 december | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIनं बंद केली ही सुविधा, आता पैसे काढण्यास येणार अडचणी

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आणखी एक सुविधा बंद केली आहे. ...

SBIच्या ग्राहकांना खुशखबर, ATM मधून काढा कितीही वेळा पैसा - Marathi News | state bank of india offers unlimited free atm transaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBIच्या ग्राहकांना खुशखबर, ATM मधून काढा कितीही वेळा पैसा

स्टेट बँकेच्या ग्राहकांना आतापर्यंत एटीएममधून पैसे काढताना काही बंधने होती. मात्र आता ग्राहकांना दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत. ...

खूशखबर! SBIनं फिक्स्ड डिपॉझिटवरचे व्याजदर वाढवले - Marathi News | Good news! SBI raises interest rates on fixed deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! SBIनं फिक्स्ड डिपॉझिटवरचे व्याजदर वाढवले

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत. ...

चार दिवसांनंतर बंद होणार SBIच्या या चार सुविधा, आताच उरकून घ्या 'ही' कामे - Marathi News | State Bank Of India SBI Will Discontinue this Four Main Services In Next Four Days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार दिवसांनंतर बंद होणार SBIच्या या चार सुविधा, आताच उरकून घ्या 'ही' कामे

सरकारी बँक असलेल्या एसबीआयमध्ये अनेक ग्राहकांची खाती आहेत. या बँकेचा व्याजदर चांगला असल्यानं ग्राहक या बँकेत खाती उघडून पैसे गुंतवण्याला प्राधान्य देत असतात. ...

जव्हार स्टेट बँकेत ऐन दिवाळीत रांगा, व्यवस्थापकांच्या मॅनेजमेंटचे तीनतेरा - Marathi News | Javhar State Bank of India News | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार स्टेट बँकेत ऐन दिवाळीत रांगा, व्यवस्थापकांच्या मॅनेजमेंटचे तीनतेरा

जव्हार येथील स्टेट बॅँकेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर जरारे यांची उध्दट भाषा व अनियोजित कामामुळे ग्राहक चांगलेच वैतागलेले आहेत. ...

SBIच्या एटीएममधून 'एवढे' पैसे काढता येणार, जाणून घ्या नवे नियम - Marathi News | sbi bank sbi online change cash deposit and withdraw norms know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या एटीएममधून 'एवढे' पैसे काढता येणार, जाणून घ्या नवे नियम

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं एटीएममधून पैसे काढण्याचे आणि भरण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ...

SBI Fraud : सहा महिन्यांत एसबीआयला तब्बल 5,555 कोटींचा चुना - Marathi News | SBI Fraud : In the six months sbi lost 5,555 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI Fraud : सहा महिन्यांत एसबीआयला तब्बल 5,555 कोटींचा चुना

वर्षभरात मोठमोठे बँक घोटाळे उघडकीस आले. मात्र, घोटाळेबाज देशातून सहीसलामत फरारही झाले. यातून भारतीय बँक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बँकेमध्येही साडे पाच हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. ...

SBIसह देशातील 4 सर्वात मोठ्या बँकांचं कर्ज महागलं, आता एवढा वाढणार हफ्ता! - Marathi News | With the SBI, the loan of 4 largest banks in the country was expensive, now it will increase EMI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIसह देशातील 4 सर्वात मोठ्या बँकांचं कर्ज महागलं, आता एवढा वाढणार हफ्ता!

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. ...