लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत - Marathi News | who will be nominated as election commissioner the 3 parties in the mahayuti have no consensus on the name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत

या पदावरील नियुक्तीवरून महायुतीतील तीन पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही आयुक्तपद रिक्त राहिलेले आहे. ...

शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना - Marathi News | dhangar reservation issue shinde committee report submitted dhangad documents cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र कसे देता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे यांची समिती गेल्या वर्षी नेमण्यात आली होती. ...

'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात बौद्ध अनुयायी एकवटले - Marathi News | 'Subject to Buddha cave rescue, march of lakhs'; Buddhist followers gathered in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात बौद्ध अनुयायी एकवटले

राज्यातील सर्वच बौद्धलेण्यांचे संवर्धन करून लेण्यात पायाभूत सुविधा निर्माण करून संरक्षण देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बौद्धलेणी बचाव कृती समितीचा छत्रपती संभाजीनगरात मोर्चा. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला शासनाचा हमीभाव दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव - Marathi News | Soybean Bajar Bhav: But the farmers are running for the government's guaranteed price for soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनला शासनाचा हमीभाव दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव

केंद्र सरकारने शेतीमालाला हमीभाव (किमान आधारभूत किंमत) निश्चित केला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात त्यापेक्षा कमी भाव पडतो. ...

सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी - Marathi News | Soybean subsidy stuck due to KYC? Now how to do e-KYC on your mobile at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी

Soybean Anudan e Kyc कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. ...

स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर - Marathi News | The date of Swabhimani us Parishad has been decided, what will be the main demands, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. ...

बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू - Marathi News | Baramati Market Committee Govt. Udid, Soybean Buying Center started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. ...

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न - Marathi News | 2500 buses to enter st fleet try to get revenue through alternative means | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न

सध्या ताफ्यात १४,००० बसगाड्या आहेत. ...