लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत योजनांसाठी ह्या अटी केल्या रद्द केले मोठे बदल वाचा सविस्तर - Marathi News | For the schemes under Krishi Swavalamban Yojana, these conditions have been cancelled and the major changes done read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत योजनांसाठी ह्या अटी केल्या रद्द केले मोठे बदल वाचा सविस्तर

कृषी विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

सोयाबीन व कापूस नंतर आता भात पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळणार - Marathi News | After soybeans and cotton, now if the rice crop is damaged, help will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन व कापूस नंतर आता भात पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळणार

यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याकरिता शासनाकडून सोयाबीन आणि कापूस यास हेक्टरी ५ हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. ...

Potkharab Jamin : पोटखराब जमीन नोंद दुरुस्ती कशी करावी? वाचा सविस्तर - Marathi News | Potkharab Jamin : How to amend potkharab land record? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Potkharab Jamin : पोटखराब जमीन नोंद दुरुस्ती कशी करावी? वाचा सविस्तर

ज्या जमिनीत शेती केली जाऊ शकत नाही, अशी जमीन पोटखराब जमीन म्हणून ओळखली जाते. पोटखराब जमिनीबाबत गाव नमुना ७/१२ उताऱ्यात माहिती असते. ...

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | 50 percent pension of basic salary to government employees goa cabinet decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंबंधी आधीच निर्णय घेतलेला असून, याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे. ...

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात - Marathi News | state govt starts to give mukhyamantri ladki bahin yojana third Installment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Third Installment: सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. ...

राज्यभरात झालेली रस्त्यांची चाळण अन् मुख्यमंत्र्यांचा नवा पवित्रा - Marathi News | damage of roads across state and the new posture of the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभरात झालेली रस्त्यांची चाळण अन् मुख्यमंत्र्यांचा नवा पवित्रा

देर आए दुरुस्त आए.. अशी हिंदीत एक म्हण आहे. सद्य परिस्थितीत ती गोवा सरकारला व्यवस्थित लागू होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गलथान कारभाराबाबत आणि अत्यंत खराब रस्त्यांबाबत दोन वर्षे खूप ओरड झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा पवित्रा घेतला आहे. ...

भुतानीला गाशा गुंडाळावा लागेल; कारणे दाखवा नोटिशीच्या उत्तराचा तज्ज्ञ करणार अभ्यास - Marathi News | bhutani will have to step back the project an expert will study the reply to the show cause notice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भुतानीला गाशा गुंडाळावा लागेल; कारणे दाखवा नोटिशीच्या उत्तराचा तज्ज्ञ करणार अभ्यास

अर्थात हे सगळे जनरेटा व चळवळ कायम राहिली तर शक्य होईल याची सामाजिक कार्यकर्त्यांनाही कल्पना आहे. ...

राज्यात डोंगर फोडप्रकरणी अडीच वर्षांत ९५० गुन्हे दाखल; मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती - Marathi News | 950 cases filed in the state in two and a half years in connection with hill breaking vishwajit rane information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात डोंगर फोडप्रकरणी अडीच वर्षांत ९५० गुन्हे दाखल; मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

एकही नवी परवानगी नाही, हरित प्रकल्पांना चालना  ...