लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

अकार्यक्षम अभियंत्यांवर प्रहार; मुख्यमंत्री आक्रमक - Marathi News | strikes at inefficient engineers cm pramod sawant aggressive | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अकार्यक्षम अभियंत्यांवर प्रहार; मुख्यमंत्री आक्रमक

२७ कंत्राटदार काळ्या यादीत; ३० अधिकाऱ्यांना नोटिसा ...

विजय केंकरेंच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय कृतीदल - Marathi News | 13 member task force under the chairmanship of vijay kenkre for kala academy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विजय केंकरेंच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय कृतीदल

कला अकादमीच्या नूतनीकरण कामाचा घेणार आढावा ...

...तर राज्यभर कामबंद आंदोलन करणार, आदिवासी विकास विभागातील राजपत्रीत अधिकारी संघटनेचा इशारा  - Marathi News | various demands related to Tribal Development Department there will be a strike across the state, warns the officers association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर राज्यभर कामबंद आंदोलन करणार, आदिवासी विकास विभागातील राजपत्रीत अधिकारी संघटनेचा इशारा 

संबंधित मागण्यांसंदर्भात गेल्या दोन वर्षापासून शासनास वारंवार निवेदने देण्यात आली असून प्रत्यक्ष भेट घेऊनही  मागण्यांसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. ...

छत्रपती शिवरायांचा पुतळा नेमका कसा कोसळला? चौकशी समितीचा अहवाल सादर, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | how exactly did the statue of chhatrapati shivaji maharaj collapse in rajkot malvan sindhudurg the inquiry committee submit detailed report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा नेमका कसा कोसळला? चौकशी समितीचा अहवाल सादर, धक्कादायक माहिती समोर

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan: ५०० पानांचे निकष, १०० वर्षे आयुर्मान असलेला ६० फुटी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असताना आधीचा पुतळा का पडला, याची काही धक्कादायक कारणे सांगणारा अहवाल सादर करण्यात आला आहे. ...

Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर - Marathi News | Maka Bajar Bhav : Demand for maize from ethanol and animal feed industries How will future market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर

भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो. ...

Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच - Marathi News | Pune APMC : Signature authority in market committee again with chairman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव ७ ऑगस्टला दहा संचालकांनी बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर सभापतींनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. मात्र, सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. ...

केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्यासाठी मोठी हालचाल - Marathi News | A major move to roll back the law of lump sum FRP as per Central Government's Sugar Cane Control Order | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्यासाठी मोठी हालचाल

Sugarcane FRP केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा, हंगाम २०२२-२३ हंगामातील उर्वरित प्रतिटन १०० रुपये हप्ता द्यावा. ...

आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा देण्यास ‘महाआयटी’चा नकार - Marathi News | MahaIT's refusal to provide services to its government service centers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा देण्यास ‘महाआयटी’चा नकार

नवी संस्था नेमली : कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांच्या वेतनाचे काय? ...