लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार - Marathi News | mukhyamantri ladki bahin yojana fraud scam 6 male apply in akola and govt took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी ६ लाडक्या भावांनी अर्ज केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग - Marathi News | Farmers, farm laborers will get cow, goat and silage bags on subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग

शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नव्याने योजना जाहीर केल्या आहेत. ...

कापूस, सोयाबीन मदतीची तारीख ठरली राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ वाचा सविस्तर - Marathi News | The date of cotton, soybean assistance has been decided 42 lakh farmers of the state will get benefits. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस, सोयाबीन मदतीची तारीख ठरली राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ वाचा सविस्तर

Kapus Soybean Madat राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे. ...

Dudh Anudan : परराज्यात विक्री होणाऱ्या दुधालाही मिळतंय अनुदान - Marathi News | Dudh Anudan: Milk sold abroad is also getting subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : परराज्यात विक्री होणाऱ्या दुधालाही मिळतंय अनुदान

सोलापूर जिल्ह्यात संकलन होणाऱ्या राज्यात व राज्याबाहेरही दूध विक्री करणाऱ्या दूध संघांनाही अनुदानाचा लाभ होत असून नोंदणी केलेल्या १०७ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. ...

सीएमचे आसन भक्कम; विरोधक 'क्लीन बोल्ड' - Marathi News | cm position strong and opponent clean bold | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीएमचे आसन भक्कम; विरोधक 'क्लीन बोल्ड'

'व्हिडिओगिरी'चा श्रेष्ठींवर परिणाम नाही ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे होणार तीन फेसमध्ये; दोन टप्प्यांसाठी १४ हजार कोटी मंजुर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Pune Expressway will be constructed in three phases; Approval of the first two phases from 14 thousand crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे होणार तीन फेसमध्ये; दोन टप्प्यांसाठी १४ हजार कोटी मंजुर

या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येईल. तीन फेसमध्ये महामार्गाचे काम होणार आहे. ...

ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या त्या जमिनी १०६ वर्षानंतर मूळ शेतकऱ्यांना मिळणार - Marathi News | Those lands taken over by the British government will be given to the original farmers after 106 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या त्या जमिनी १०६ वर्षानंतर मूळ शेतकऱ्यांना मिळणार

सुमारे १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाचा प्रश्न आता सुटला आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमीन वाटपाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता - Marathi News | Relief to farmers affected by heavy rains 237 crore fund disbursement approved for relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता

शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. ...