लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

E Mojni : अवघ्या तासाभरात होतेय जमिनीची मोजणी, काय आहे 'इ मोजणी व्हर्जन २.०?  - Marathi News | Latest News E Mojni Counting land in just an hour, what is E Mojni version 2.0 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Mojni : अवघ्या तासाभरात होतेय जमिनीची मोजणी, काय आहे 'इ मोजणी व्हर्जन २.०? 

E Mojani : जमीन मोजणी प्रकरणात मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमध्ये हद्दीत अंतर पडण्यासारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. ...

अमित शाह-विश्वजीत राणे यांची भेट अन् मंत्रिमंडळ फेररचनेस ब्रेक - Marathi News | amit shah and vishwajit rane meeting in delhi and cabinet reshuffle break | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाह-विश्वजीत राणे यांची भेट अन् मंत्रिमंडळ फेररचनेस ब्रेक

गोव्यासह सिंधुदुर्गमधील राजकारणासह अन्य विषयांवर चर्चा ...

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत - Marathi News | 24 deputy-Collectors of the Maharashtra state in preparation for 'IAS' promotion on the basis of forged documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत

एकीकडे पूजा खेडकरचे प्रकरण ताजे असताना राज्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २४ उपजिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रताप कर्मचारी संघटनांनी माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आणला आहे. ...

E Pik Pahani : ई-पीकपाहणी करायची राहिली.. काळजी करू नका आला हा नवीन निर्णय - Marathi News | E Pik Pahani : E-pik pahani remains to be done don't worry this new decision came | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई-पीकपाहणी करायची राहिली.. काळजी करू नका आला हा नवीन निर्णय

राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. ...

साखर कारखान्यांसाठी साखर नियंत्रण आदेश.. काय आहे या आदेशात? वाचा सविस्तर - Marathi News | Sugar control order for sugar mills.. What is in this order? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांसाठी साखर नियंत्रण आदेश.. काय आहे या आदेशात? वाचा सविस्तर

साखर कारखानदारीचे नियंत्रण एकहाती होणार असून, यातून कारखानदारी वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामागे उत्तर प्रदेशातील कारखाना संघाची लॉबी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

राज्यात लॉजिस्टिक उद्योगाला वाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | scope for logistics industry in the state said cm pramod sawant  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात लॉजिस्टिक उद्योगाला वाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धोरण लागू केल्यानंतर पहिल्या 'लॉजिस्टिक पार्क'चे उद्घाटन ...

लाडक्या बहिणीला १५०० रुपये अन् सावित्रीच्या लेकीला ३२ वर्षांपासून दिवसाला १ रुपयाच भत्ता - Marathi News | What a joke! Rs 1500 per day for beloved sister and Rs 1 per day for Savitri's daughter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाडक्या बहिणीला १५०० रुपये अन् सावित्रीच्या लेकीला ३२ वर्षांपासून दिवसाला १ रुपयाच भत्ता

रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात. ...

Saur Krushi Pump Yojana : सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळू शकते - Marathi News | Saur Krushi Pump Yojana : Solar Agriculture Pump Scheme Farmers can get income from selling electricity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Saur Krushi Pump Yojana : सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळू शकते

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. ...