लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Vihir Anudan Yojana : नवीन विहिरीसाठी व जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळतंय अनुदान - Marathi News | Vihir Anudan Yojana: Subsidy is available for new wells and repair of old wells | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vihir Anudan Yojana : नवीन विहिरीसाठी व जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळतंय अनुदान

राज्य शासनाच्या अशा योजनांपैकीच शेतकऱ्यांना स्वावलंबी घडविण्यासाठी अस्तित्वात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकडे पाहिले जात आहे. ...

‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार - Marathi News | about 13 lakh applications in mumbai for ladki bahin scheme needy women will get another chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार

'लाडकी बहीण' योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात १ सप्टेंबरपर्यंत १३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना - Marathi News | Women Farmer Kalpa from Pathardi taluka of Ahmednagar district farm Pomegranate export to Australia | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. ...

बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | big relief to passengers st employees take back strike after meeting with cm eknath shinde in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे

ST Employee Take Back Strike After Meeting With CM Eknath Shinde: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल - Marathi News | Agriculture Infrastructure Fund : Maharashtra tops in outstanding performance of Agriculture Infrastructure Fund AIF scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे. ...

राज्यातील १९ गोशाळांना पहिला हप्ता म्हणून ६० टक्के अनुदान वितरीत करण्यास मान्यता - Marathi News | Approval to distribute 60 percent subsidy as first installment to 19 Goshals in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील १९ गोशाळांना पहिला हप्ता म्हणून ६० टक्के अनुदान वितरीत करण्यास मान्यता

नुत्पादक पशुंच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुपालकांना सदर पशुंचा सांभाळ करणे जिकरीचे ठरत आहे. ही बाब विचारात घेऊन, राज्यात प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेस एकवेळचे अनुदान "सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना" सुरु करण्यात आली आहे. ...

लोकांचे पैसे वेळेतच द्या; गोव्याचे अर्थ खाते अन् बँका, सरकारी यंत्रणांची धावपळ - Marathi News | goa govt should pay people on time | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकांचे पैसे वेळेतच द्या; गोव्याचे अर्थ खाते अन् बँका, सरकारी यंत्रणांची धावपळ

याबाबत वस्तुस्थिती काय ते सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे. ...

लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू; CM शिंदेंचा थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde reaction and warning on mukhyamantri ladki bahin yojana scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू; CM शिंदेंचा थेट इशारा

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे. गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...