लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शेतजमीन विक्रीतील फसवणूक टळणार राज्यात सुरु होतोय हा नवीन प्रकल्प - Marathi News | This new project is starting in the state to avoid fraud in the sale of agricultural land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमीन विक्रीतील फसवणूक टळणार राज्यात सुरु होतोय हा नवीन प्रकल्प

राज्यात अॅग्रिस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच प्रकल्पात आता Bhu Aadhaar भू-आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत. ...

चार विद्यार्थी असले तरी शाळा सुरू ठेवतो: मुख्यमंत्री - Marathi News | school continues though four students said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार विद्यार्थी असले तरी शाळा सुरू ठेवतो: मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी भरपाई देणार; कृषी कार्ड नसलेल्यांनाही लाभ ...

सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच - Marathi News | goa govt tenure at midpoint cm pramod sawant indicate the work of the minister must be reviewed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले मंत्रिमंडळ बदलाचे संकेत, आता चतुर्थीनंतरच राज्यात होणार मोठ्या घडामोडी ...

घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | big news Governments consideration of reduction in stamp duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली महत्त्वाची माहिती

बांधकाम उद्योगातील एक प्रमुख संस्था असलेल्या नरेडको संस्थेने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी तुमच्या गावाला मिळू शकते ५६ लाखांचे अनुदान.. वाचा सविस्तर - Marathi News | Your village can get a grant of 56 lakhs for this innovative initiative of Khadi Gramodyog Mandal.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खादी ग्रामोद्योग मंडळाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी तुमच्या गावाला मिळू शकते ५६ लाखांचे अनुदान.. वाचा सविस्तर

Madhache Gav मधमाश्यांच्या वसाहतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता ओळखून महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचलनालयाने मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सुरू केला आहे. ...

Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर - Marathi News | Satbara Record : Now you will know how much agriculture land is in your name with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर

Agri Stack Project राज्यातील शेती, शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. ...

Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं - Marathi News | Power of Attorney: How to cancel power of attorney | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं

Kulmukhtyarpatra पॉवर ऑफ अटर्नी हा कायदेशीर दस्तऐवज आहे, जो एका व्यक्तीला (एजंट किंवा मुखत्यार) कायदेशीर किंवा आर्थिक बाबींमध्ये दुसऱ्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार देतो. ...

Dudh Anudan : राज्यभरातून नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव तुमच्या जिल्ह्यात मिळणार का अनुदान? - Marathi News | Dudh Anudan: Will the proposal of 590 new milk institutions from across the state get subsidy in your district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : राज्यभरातून नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव तुमच्या जिल्ह्यात मिळणार का अनुदान?

जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुप्पटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ...