लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा; येत्या १५ दिवसांत जागेबाबत निर्णय होणार - Marathi News | Paving way for new Government Medical College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा; येत्या १५ दिवसांत जागेबाबत निर्णय होणार

महाविद्यालयासाठी गरजेची असलेली जीटी रुग्णालयाजवळची मिनी मंत्रालयाची इमारत या महाविद्यालयाला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | 107 crores as a reserve from margin loans of these five factories in the state, ordered by the High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत. ...

Dalimb Cluster Solapur : सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्लस्टरसाठी दोनशे नव्वद कोटींचा प्रस्ताव - Marathi News | Dalimb Cluster Solapur : Two hundred and ninety crores proposal for Dalimb cluster in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Cluster Solapur : सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्लस्टरसाठी दोनशे नव्वद कोटींचा प्रस्ताव

डाळिंब उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापुरात डाळिंब क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, क्लस्टरसाठी २९० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. ...

संपाबाबत सरकारी अधिकाऱ्यांची माघार; कर्मचाऱ्यांचा आज होणार निर्णय! - Marathi News | strike update Officials withdrawal employees decision today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपाबाबत सरकारी अधिकाऱ्यांची माघार; कर्मचाऱ्यांचा आज होणार निर्णय!

कर्मचारी, अधिकारी संघटना २९ ऑगस्टपासूनच्या संपावर ठाम राहणार का? याबाबत उत्सुकता होती.   ...

Agriculture News : दूध भेसळ रोखण्यासाठी नवे पाऊल, जिल्हास्तरीय समिती कशी काम करणार?  - Marathi News | Latest News Agriculture News District level committee to prevent milk adulteration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : दूध भेसळ रोखण्यासाठी नवे पाऊल, जिल्हास्तरीय समिती कशी काम करणार? 

Agriculture News : आता राज्यभरातील जिल्ह्यांत दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीत गठीत करण्यात आली आहे. ...

Loan for Sugar Factories in Maharashtra : कर्ज परतफेडीच्या जबाबदारीने कारखान्याचे संचालक धास्तावले - Marathi News | Loan for Sugar Factories in Maharashtra : The sugar factory director was intimidated by the responsibility of loan repayment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar Factories in Maharashtra : कर्ज परतफेडीच्या जबाबदारीने कारखान्याचे संचालक धास्तावले

‘एनसीडीसी’च्या वतीने सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्यास राज्य शासन हमी देणार; पण कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण जबाबदारी संचालक मंडळावर राहणार आहे. ...

Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर - Marathi News | Sugar Industry in Maharashtra : Read in detail how the sugar industry in Maharashtra can be in the future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर

साखर उद्योगाची भविष्यातील वाटचाल महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला साधारण शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तथापि १९५० पासून कारखानदारीमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याचे दिसते. ...

Kapus Soybean Anudan : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आता ही नवीन अट - Marathi News | Kapus Soybean Anudan : Confusion among farmers for cotton, soybean subsidy now come this new condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Soybean Anudan : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आता ही नवीन अट

मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यासाठी ई- पीक पाहणीची अट राज्य सरकारने रद्द केली. ...