लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा - Marathi News | Big news about crop insurance.. Onion planted on 75 thousand hectares, 2.63 lakh hectares insured | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा

Kanda Pik Vima राज्यात यंदा खरिपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टर आहे. मात्र, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत २ लाख ६३ हजार हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरविला आहे. ...

Agriculture News : सरकारी याेजनांवर वारेमाप खर्च, मात्र शेतकऱ्यांचे काेट्यवधींचे अनुदान रखडले! - Marathi News | Latest news Agriculture News Excessive spending on government programs but Farmers' subsidy worth crores of rupees stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सरकारी याेजनांवर वारेमाप खर्च, मात्र शेतकऱ्यांचे काेट्यवधींचे अनुदान रखडले!

Agriculture News : राज्य सरकारच्या काही विशिष्ट याेजनांवर वारेमाप खर्च केला जात आहे, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे काेटी रुपयांचे अनुदान रखडले आहे. ...

Nar-Par-Girna Project : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता, लवकरच निविदा प्रक्रिया  - Marathi News | Latest News Agriculture News Nar-Par-Girna Interlinking project approved, tender process soon  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nar-Par-Girna Project : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता, लवकरच निविदा प्रक्रिया 

Nar Par River Project : नार-पार गिरणा नदीजोड ९ योजनेमुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ...

Bedana Anudan : कांदा चाळीप्रमाणे बेदाण्याचे मशीन व शेड बांधकामासाठी मिळणार अनुदान - Marathi News | Bedana Anudan : Subsidy will be available for raisin making machine and shed construction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Anudan : कांदा चाळीप्रमाणे बेदाण्याचे मशीन व शेड बांधकामासाठी मिळणार अनुदान

कांदा चाळीच्या धर्तीवर द्राक्षापासून तयार करण्यात येणाऱ्या बेदाण्याच्या साठवणुकीसाठी बेदाणा चाळीला शेतकऱ्यांना १० लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल. ...

साखर कारखान्यांच्या कर्ज परतफेडीसाठी आता संपूर्ण संचालक मंडळ जबाबदार - Marathi News | The entire board of directors is now responsible for the repayment of sugar factories loans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांच्या कर्ज परतफेडीसाठी आता संपूर्ण संचालक मंडळ जबाबदार

कारखान्यांना दिलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा विस्तार - Marathi News | Extension of Chief Minister Baliraja Free Power Scheme for farmers to get uninterrupted electricity during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा विस्तार

Mofat Vij Yojana राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

गणपतीसाठी एसटीच्या ७५ टक्के बस फुल्ल; जादा गाड्या कधीपासून सोडणार? जाणून घ्या... - Marathi News | 75 percent of ST bus full for Ganapati When will excess buses be released Find out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीसाठी एसटीच्या ७५ टक्के बस फुल्ल; जादा गाड्या कधीपासून सोडणार? जाणून घ्या...

प्रवाशांची वाढती मागणी पाहता, मागील वर्षापेक्षा यंदा जादा गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे ०५ हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर - Marathi News | Did you get 5000 thousand of cotton and soybean crops? Check online on your mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे ०५ हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

Kapus Soybean Anudan : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य  देण्यात येत आहे. ...