लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन - Marathi News | Beware of half-brothers who call fraudulent schemes; Chief Minister's appeal to beloved sisters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

मराठवाड्याचा दुष्काळवाडा डाग पुसून काढणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Milk Rates Around the World : जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? कोणत्या देशात दूध सर्वात महाग - Marathi News | What are the current milk prices around the world? In which country milk is the most expensive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? कोणत्या देशात दूध सर्वात महाग

Milk Rates Around the World : भारतात दुधाचे उत्पादन वाढल्याने गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? खरोखरच आपल्याकडे दूध पाण्याच्या दराने खरेदी केले जाते का? ...

Dasta Nondani : शेतजमिनीचा व्यवहार करताय दस्त नोंदणी तोंडी नाकारल्यास काय कराल? - Marathi News | Dasta Nondani : What to do if Dasta registration is denied orally while dealing with agricultural land? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dasta Nondani : शेतजमिनीचा व्यवहार करताय दस्त नोंदणी तोंडी नाकारल्यास काय कराल?

दस्त नोंदणीसाठी सादर केल्यानंतर कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल, तर तो दस्त नोंदणीस स्वीकारला जातो. दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणीसाठी सादर केल्यावर टोकन रजिस्टरमध्ये नोंद करून टोकन घ्यावे लागते. ...

तब्बल ७५,०८२ अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणींना मिळणार एक संधी! - Marathi News | in mumbai errors in as many as 75082 application ladki bahin yojana applicant will get a chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ७५,०८२ अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणींना मिळणार एक संधी!

राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नारीशक्ती ॲपला  मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Kanda Mahabank : खर्चीक कांदा महाबँकेपेक्षा कांदा चाळीलाच अनुदान द्या - Marathi News | Kanda Mahabank : Give subsidy to onion chwal instead of expensive Kanda Mahabank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank : खर्चीक कांदा महाबँकेपेक्षा कांदा चाळीलाच अनुदान द्या

विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे. तो खर्चीक व अव्यवहारी असल्याची टीका होत आहे. ...

‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण  - Marathi News | in mumbai best bus leading in failure about 67 thousand times unrepaired in 5 years citizen suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण 

मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. ...

जनतेचे हेलपाटे थांबवा: मुख्यमंत्री, उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले - Marathi News | stop fooling people said cm pramod sawant to officials in high level meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेचे हेलपाटे थांबवा: मुख्यमंत्री, उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले

जनतेला सरकारी कार्यालयांमध्ये कालबद्ध सेवा मिळावी, यासाठी सावंत यांनी आता आणखी कडक भूमिका घेतली आहे. ...

लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला! - Marathi News | when was the preparation for cm Ladaki Bahin Yojana started eknath Shinde commented for the first time also told the other benefit of the scheme | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे. ...