लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Kukdeshwar Hirda Project : कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्पाला राज्य सरकारकडून २ कोटी अनुदान - Marathi News | 2 Crore subsidy from State Govt giving to Kukadeshwar Tribal Hirada Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukdeshwar Hirda Project : कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्पाला राज्य सरकारकडून २ कोटी अनुदान

Kukdeshwar Hirda Project : जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागातील महत्त्वाचा प्रकल्प श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या. हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. ...

गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai registration of housing projects house purchase will be quick mahakriti website of maharera in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

महारेराचे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात असून हे संकेतस्थळ महा-क्रिटी  म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी नावाने ओळखले जाईल. ...

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार शहरातच घरे; सदनिकांसाठी मिठागरांच्या जागा वापरणार - Marathi News | project victims in mumbai will get houses in the city the places of mithagars will be used for flats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार शहरातच घरे; सदनिकांसाठी मिठागरांच्या जागा वापरणार

प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

Wainganga Nalganga Linking Project : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार - Marathi News | Approval of Wainganga-Nalganga river linking project; Fifty four lakh hectares area will be irrigated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार

Wainganga Nalganga Linking Project : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

म्हाडाच्या घरांसाठी उद्यापासून नोंदणी, एकूण २०३० सदनिका, १३ सप्टेंबरला काढणार लाॅटरी - Marathi News | Registration for MHADA houses from tomorrow, total 2030 flats, lottery to be drawn on September 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या घरांसाठी उद्यापासून नोंदणी, एकूण २०३० सदनिका, १३ सप्टेंबरला काढणार लाॅटरी

ऑनलाइन अर्जांची मुदत ४ सप्टेंबर, दुपारी ३ पर्यंत आहे. अनामत रकमेची ऑनलाइन स्वीकृती ४ सप्टेंबर रात्री ११:५९ पर्यंत केली जाईल. अर्जांची प्रारूप यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. ऑनलाइन दावे,  हरकतीसाठी ९ सप्टेंबर, दुपारी १२ पर्यंत मुदत ...

अल्पसंख्यांक समाजासाठी नव्या संस्थेची राज्य सरकारकडून घोषणा; अजित पवार म्हणाले... - Marathi News | Announcement of new organization for minority community by state government Ajit Pawar reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्यांक समाजासाठी नव्या संस्थेची राज्य सरकारकडून घोषणा; अजित पवार म्हणाले...

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. ...

विहीर, मोटारपंप, वीज जोडणी; अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान - Marathi News | Well, motor pump, electricity connection; Subsidy up to Rs.2.5 Lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहीर, मोटारपंप, वीज जोडणी; अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी योजना असून यामधून अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे. ...

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Another extension of time for purchase of sugarcane cutting machine under rashtriya krishi vikas yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ

साखर आयुक्तालयाने दि. २२/०५/२०२४ रोजीपर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस एक विशेष बाब म्हणून दि. १५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...