लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शाळा सुंदर बनवा, ५१ लाख मिळवा! 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळे'चा दुसरा टप्पा आजपासून - Marathi News | in mumbai make the school beautiful about 51 lakh get second phase of chief minister majhi shala sunder shala from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुंदर बनवा, ५१ लाख मिळवा! 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळे'चा दुसरा टप्पा आजपासून

१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राबवलेल्या पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता हा दुसरा टप्पा सोमवारपासून ४ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. ...

नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान - Marathi News | 11 thousand farmers of this district who pay regular loan will get incentive subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...

बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट  - Marathi News | in mumbai best passenger numbers languish in 15 years insufficient number of buses feverish decline in passenger numbers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट 

अपुऱ्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, तासन्तास करावी लागणारी बसची प्रतीक्षा या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले आहेत. ...

विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव - Marathi News | Vikas Kharge promoted, now Chief Minister's Additional Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव

ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीई (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन्स) व  एमए असे त्यांचे शिक्षण आहे. ...

राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश - Marathi News | mns Raj Thackerays 6 demands immediate response from Chief Minister eknath Shinde On the spot orders to the administration | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश

मनसेच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. ...

APMC Market: राज्यातील कृषी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | APMC Market: Agriproduce Traders in apmc think to strike in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market: राज्यातील कृषी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कृषी व्यापारावर सरसकट जीएसटी आकारण्याचा विचार शासन करीत आहे. याशिवाय व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ...

जन्म, मृत्यू प्रमाणपत्र लवकरच ऑनलाइन; ‘नवी प्रणाली येईपर्यंत सहकार्य करा’ - Marathi News | in mumbai birth and death certificate online soon cooperate till new system comes bmc appeals to citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जन्म, मृत्यू प्रमाणपत्र लवकरच ऑनलाइन; ‘नवी प्रणाली येईपर्यंत सहकार्य करा’

महापालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील नागरी नोंदणीप्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. ...

लाडकी बहीण योजनेचा खर्च पालिकेच्या माथी; जाहिरातबाजी, मनुष्यबळाची जबाबदारी - Marathi News | in mumbai expenditure of ladaki bahin yojana on municipality advertising manpower responsibilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेचा खर्च पालिकेच्या माथी; जाहिरातबाजी, मनुष्यबळाची जबाबदारी

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल  विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी २० सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. ...