लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

लाडकी बहीण योजनेचा खर्च पालिकेच्या माथी; जाहिरातबाजी, मनुष्यबळाची जबाबदारी - Marathi News | in mumbai expenditure of ladaki bahin yojana on municipality advertising manpower responsibilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेचा खर्च पालिकेच्या माथी; जाहिरातबाजी, मनुष्यबळाची जबाबदारी

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल  विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी २० सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. ...

राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी - Marathi News | 1,590 crore government guarantee for loan to selected 11 sugar mills in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी

राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांच्या ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटी १६ लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

देवस्थानच्या इनामी जमिनी देण्यास मंदिर महासंघाचा विरोध - Marathi News | Opposition of the temple association to grant the temple land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवस्थानच्या इनामी जमिनी देण्यास मंदिर महासंघाचा विरोध

मराठवाड्यातील 'वर्ग २'च्या इनामी जमिनी 'वर्ग १' मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. ...

राजकीय, सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय - Marathi News | government decision to withdraw political and social crimes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय, सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय

त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. ...

नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले - Marathi News | 1 thousand 590 crore government guarantee to political leaders 11 sugar factory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले

११ कारखान्यांपैकी ६ कारखाने भाजप नेत्यांशी, तर  ५ कारखाने अजित पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. ...

राज्यात १७,३०० वर्ग किमी क्षेत्रात विकासकामांवर येणार इको-मर्यादा - Marathi News | eco limits will be imposed on development works in an area of 17 thousand 300 sq km in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात १७,३०० वर्ग किमी क्षेत्रात विकासकामांवर येणार इको-मर्यादा

सहा राज्यांतील पश्चिम घाटाचे ५६,८०० चौ. किमी क्षेत्र होणार ‘इको-सेन्सिटिव्ह’ ...

‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | ladki bahin yojana cannot be suspended decision of the high court on the writ petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ...

महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली! - Marathi News | What are the 5 schemes by the government for the benefit of women Devendra Fadnavis speech | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली!

राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येत आहे. ...