लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का? - Marathi News | Dudh Darwadh: Will there be a milk price hike even now that July is over? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का?

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर ३५ रुपयांची दराची घोषणा शासनाकडून केली होती. ...

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये - Marathi News | Cotton and soybean farmers will get five thousand rupees per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...

Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत - Marathi News | Sugarcane FRP: Sugar factory in trouble who do not complete sugarcane payment to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत

ऊस मिळविण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचे पेमेंट अडकविणारे साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत. ...

शेतकरी आठवडे बाजार योजनेला पुन्हा चालना मिळावी - Marathi News | Farmer Week Market Scheme should be given a boost again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आठवडे बाजार योजनेला पुन्हा चालना मिळावी

ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला, फळे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत शिरोमणी सावता माळी आठवडे शेतकरी बाजार योजना सुरू केली. मुंबई, नवी मुंबईमध्येही बाजार सुरू झाले. ...

Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार? - Marathi News | Kanda Mahabank: Who will benefit from Onion Mahabank in Solapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार?

राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

कोस्टल रोडचा सल्ला पडू लागलाय महागात; सल्लागार शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर - Marathi News | coastal road advice is getting expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडचा सल्ला पडू लागलाय महागात; सल्लागार शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर

गेल्या पाच वर्षांत हे शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर गेले आहे. ...

लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का? - Marathi News | why is ajit pawar department opposed to ladki bahin yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का?

कशाचीही पर्वा न करता मुक्तहस्ते सगळ्या गोष्टींची उधळण सुरू आहे.  ...

‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | provision of 35 thousand crores for ladki bahin yojana said dcm ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असे अजित  पवार यांनी म्हटले आहे. ...