लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

"संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा - Marathi News | "Abuse of Constitutional Provisions in Higher Education"; Professors will march on all universities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा

बामुक्टो संघटनेचा राज्याच्या उच्च शिक्षण खात्यावर हल्लाबोल, १६ ऑगस्ट रोजी काढणार महामोर्चा ...

E-Peek Pahani: खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला १ ऑगस्टपासून सुरवात, जुन्या अॅपमधूनच होणार पीक पाहणी - Marathi News | E-Pik pahani inspection in Kharif season will start from August 1, crop inspection will be done from the old app only | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Peek Pahani: खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला १ ऑगस्टपासून सुरवात, जुन्या अॅपमधूनच होणार पीक पाहणी

E-Peek Pahani: सात-बारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी या अॅपचा वापर केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून हे अॅप राज्यभरात वापरले जात आहे. ...

पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी व्हावी; राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी - Marathi News | in mumbai the marathi language in the text book should be checked demand of state language advisory committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी व्हावी; राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासून शासनास अहवाल सादर करावा. अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे. ...

कुक्कुटपालन व्यवसायात गुणवत्तापूर्ण कुक्कुटखाद्य उपलब्ध होण्यासाठी आल्या ह्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | These guidelines are meant to provide quality poultry feed in the poultry industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपालन व्यवसायात गुणवत्तापूर्ण कुक्कुटखाद्य उपलब्ध होण्यासाठी आल्या ह्या मार्गदर्शक सूचना

राज्यातील दुध उत्पादक शेतकरी, पशुपालक, कुक्कुट Kukutpalan व्यवसायिक यांच्याकडील पशु-पक्ष्यांना गुणवत्तापूर्ण पशुखाद्य किफायतशीर दरात उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ...

बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणार खोल समुद्रातील मासेमारी - Marathi News | After the ban, deep sea fishing will start from August 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणार खोल समुद्रातील मासेमारी

शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीबंदीच्या ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून पर्ससीन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारांतील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. ...

Pik Karja: पीक कर्ज व्याज परताव्याला केंद्र सरकारची कात्री - Marathi News | Pik Karja: Crop loan interest refund decrease percentage by Central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja: पीक कर्ज व्याज परताव्याला केंद्र सरकारची कात्री

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

महिलांनो, पैशाची चिंता आता सोडा; व्यवसायासाठी मिळेल बिनव्याजी कर्ज - Marathi News | Ladies, stop worrying about money now; Get interest free loan for business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांनो, पैशाची चिंता आता सोडा; व्यवसायासाठी मिळेल बिनव्याजी कर्ज

लखपती दीदी या योजनेंतर्गत बचतगटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड - Marathi News | About 550 employees in POCRA Project 1 for farmers have been axed by unemployment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

पोक्रा योजना टप्पा १ सोबतच या योजनेतील सुमारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नुकतीच संपुष्टात आणण्यात आली. ...