लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Satbara: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड तीन दिवस राहणार बंद - Marathi News | Satbara: Download of Satbara utara land record will be closed for three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड तीन दिवस राहणार बंद

Satbara Download भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. ...

टोलेजंग इमारतीत मेट्रो ३ बाधितांचे पुनर्वसन; काळबादेवीत १६ मजली इमारत उभारणार - Marathi News | in mumbai rehabilitation of metro 3 affected citizens in building a 16 floor building will be constructed in kalbadevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलेजंग इमारतीत मेट्रो ३ बाधितांचे पुनर्वसन; काळबादेवीत १६ मजली इमारत उभारणार

मेट्रो ३ मार्गिकेच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीजपुरवठा.. सुरु होतोय हा मोठा प्रकल्प - Marathi News | Farmers will now get electricity supply during the day.. This big project is starting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीजपुरवठा.. सुरु होतोय हा मोठा प्रकल्प

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. ...

या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार दुधाळ गायी व म्हशी.. काय आहे योजना वाचा सविस्तर - Marathi News | Farmers in this category will get milch cow and buffalos.. What is the scheme read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार दुधाळ गायी व म्हशी.. काय आहे योजना वाचा सविस्तर

समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ...

कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर.. पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी - Marathi News | Agriculture department state level crop competition results announced.. Check the list of winning farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर.. पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी

कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...

'लाडकी बहीण' योजनेच्या मंजुरीचे आमिष देऊन फसवणूक; पैसे घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud by giving fake promise for approval of 'Ladaki Bahin' scheme; A case has been registered against the woman who took money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लाडकी बहीण' योजनेच्या मंजुरीचे आमिष देऊन फसवणूक; पैसे घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

शासकीय योजनेच्या मंजूरीसाठी दलाली करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर राज्यातील पहिला गुन्हा दाखल ...

रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | 'Revenue Dept' strike demanding filling up of vacant posts; 700 employees participated in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. ...

राज्यातील बाजार समित्यांच्या सचिवांना मिळणार आता जादा अधिकार - Marathi News | The secretaries of market committees in the state will now get more powers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील बाजार समित्यांच्या सचिवांना मिळणार आता जादा अधिकार

राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील सचिवांचे विकास संस्थांच्या धर्तीवर 'सचिव केडर' करून त्यांचा पगार देखरेख शुल्कापोटीच्या रकमेतून देण्यात येणार आहे. ...