लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज - Marathi News | Pik Vima: is taking out crop insurance for one rupee. How to apply online from mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. ...

Pik Karj शेतकऱ्यांना मिळणार आता 'सिबील' शिवाय पीककर्ज - Marathi News | Pik Karj: Farmers will now get crop loan without 'CIBIL' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karj शेतकऱ्यांना मिळणार आता 'सिबील' शिवाय पीककर्ज

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीची १६३ वी बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली, या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार - Marathi News | The compensation assistance to the farmers will be distributed immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. ...

खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज - Marathi News | in washim postponement recruitment of teachers in private schools 10 applications for one post | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती जवळपास आटोपली. ...

शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांची उत्तरे.. डायल करा हा टोल फ्री - Marathi News | Answers to questions and queries related to farmers' agriculture.. Dial this toll free | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांची उत्तरे.. डायल करा हा टोल फ्री

महाराष्ट्र शासन,कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे. ...

कसे होणार ‘दूध का दूध पानी का पानी’? ५ महिन्यांत केवळ १८० नुमने घेतले - Marathi News | in mumbai it has difficult to detect adulteration in milk supplied only 180 norms taken in 5 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसे होणार ‘दूध का दूध पानी का पानी’? ५ महिन्यांत केवळ १८० नुमने घेतले

मुंबई शहरात पुरवठा होणाऱ्या दुधातील भेसळ ओळखणे कठीण बनले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून दुधाचे नुमने घेतले जातात. ...

बेस्ट बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी हैराण, कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादाच्या घटना - Marathi News | in mumbai inadequate number of best buses incidents of employee and passenger disputes increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी हैराण, कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादाच्या घटना

लाखो मुंबईकरांसाठी लोकलनंतर लाइफलाइन असलेली बेस्ट उपक्रमाची सेवा तापदायक ठरत आहे. ...

औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन यासाठी संशोधन केंद्र, विद्यापीठे व एनजीओंना मिळणार अनुदान - Marathi News | Grants will be given to research centers, universities and NGOs for conservation, development and sustainable management of medicinal plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन यासाठी संशोधन केंद्र, विद्यापीठे व एनजीओंना मिळणार अनुदान

केंद्र पुरस्कृत योजना-औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ...