लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शेतकरी अपघात विमा योजनेचे अनुदान मिळणार थेट शेतकऱ्यांना - Marathi News | Farmers accident insurance scheme subsidy will be given directly to the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अपघात विमा योजनेचे अनुदान मिळणार थेट शेतकऱ्यांना

शेती करताना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना shetkari apghat vima yojana सुरू केली आहे. ...

दूध दरात पुन्हा घसरण, शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू करण्याची मागणी - Marathi News | Milk prices fall again, demand to start subsidy scheme for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरात पुन्हा घसरण, शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू करण्याची मागणी

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना पुन्हा सुरू करावी. ...

लाडक्या बहिणींसाठी राज्यात ‘खटाखट’ योजना; मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम - Marathi News | Khatakhat scheme in the state for women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणींसाठी राज्यात ‘खटाखट’ योजना; मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम

लोकाभिमुख योजनांचा धडाका; ...

विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका - Marathi News | A series of challenges before the Grand Alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती धास्तावली आहे. फुटीची चिंता आता महाविकास आघाडीला नव्हे, महायुतीला आहे. इतर प्रश्नही फेर धरून आहेत. ...

आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट! - Marathi News | Today editorial on Shaktipeeth Marga state government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट!

कोणत्याच शक्तिपीठाला जाण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याची गरज नाही. केवळ कंत्राटी धार्जिणे कामे काढून लोकांवर आर्थिक बोजा वाढविण्याचे उद्योग आहेत. ...

तूर्त मंत्रिमंडळ फेररचना नाही! मुख्यमंत्री उद्या दिल्लीला, काही इच्छुक आमदारांचे 'गुड न्यूज'कडे लक्ष - Marathi News | there is no cabinet reshuffle at the moment in goa govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तूर्त मंत्रिमंडळ फेररचना नाही! मुख्यमंत्री उद्या दिल्लीला, काही इच्छुक आमदारांचे 'गुड न्यूज'कडे लक्ष

'लोकमत'ने कानोसा घेतला असता मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून खुद्द मुख्यमंत्री सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यास इच्छुक नाहीत. ...

राज्यातील साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दिली ही फायद्याची ऑफर - Marathi News | This beneficial offer was given by the Sugar Commissioner to the sugar mills in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दिली ही फायद्याची ऑफर

तुम्हाला आवश्यक ती वीज मिळेल, शिवाय उर्वरित वीज विक्रीतून पैसे मिळतील, म्हणून उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. Sugar Factory in Maharashtra ...

साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे - Marathi News | 250 crore tourism plan of Sellapur district, 200 crore works in Ujani area alone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजुर, आता प्रतिक्षा राज्य सरकारच्या मंजुरीची ...