लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे - Marathi News | 250 crore tourism plan of Sellapur district, 200 crore works in Ujani area alone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजुर, आता प्रतिक्षा राज्य सरकारच्या मंजुरीची ...

राज्यातील कृषी व पशुसंवर्धन खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of senior officials in the State Department of Agriculture and Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कृषी व पशुसंवर्धन खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी व्ही. राधा यांची मंगळवारी राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यामुळे साडेतीन महिन्यांनंतर या विभागाला पूर्णवेळ प्रमुख मिळाले आहेत. ...

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; कोणत्या आमदारांना मिळणार संधी? - Marathi News | Cabinet expansion likely before monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; कोणत्या आमदारांना मिळणार संधी?

मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहरे दिले जातील, जातीय व विभागीय संतुलन साधले जाईल, असेही म्हटले जात आहे.  ...

क्रांती दिनाच्या निमित्ताने फोंड्यात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत शहिदांना आदरांजली - Marathi News | in goa on the occasion of revolution day tributes were paid to martyrs in ponda in the presence of agriculture minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रांती दिनाच्या निमित्ताने फोंड्यात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत शहिदांना आदरांजली

फोंड्यातील क्रांती मैदानाला एक उज्वल व क्रांतिकारी इतिहास आहे. ...

रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी - Marathi News | in mumbai the government has extended the deadline for linking ration card and aadhaar card to 30 september 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. ...

सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल - Marathi News | Farmers in Satara district produce mangoes, pomegranates and grapes got good income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. ...

निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक - Marathi News | The state government is positive to raise the retirement age to 60 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक

मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे. ...

तोट्यात रुतलेली एसटी धावतेय नफ्याकडे, एसटीचे १४ विभाग फायद्यात, मेमध्ये तोटा १६ कोटी - Marathi News | Loss-ridden ST running towards profit, 14 divisions of ST in profit, loss in May 16 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोट्यात रुतलेली एसटी धावतेय नफ्याकडे, एसटीचे १४ विभाग फायद्यात, मेमध्ये तोटा १६ कोटी

ST Bus News: 'एसटीचा प्रवास, सुखकर प्रवास' अशी बिरुदावली असणाऱ्या एसटीतून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि सर्व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ...