लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Mahanand Dairy महानंदवर अखेर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा - Marathi News | Mahanand is finally taken over by Mother Dairy Gujarat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahanand Dairy महानंदवर अखेर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा होताना दिसत आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे. ...

Sugarcane Harvester ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पास मुदतवाढ - Marathi News | Extension of Sugarcane Harvester Subsidy Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvester ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पास मुदतवाढ

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च २०२४ अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. ...

MPSC Exam राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार येत्या सहा जुलैला - Marathi News | MPSC Exam Rajyaseva Joint Preliminary Exam will be held on July 6 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MPSC Exam राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार येत्या सहा जुलैला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. ...

Ration Card कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका - Marathi News | Paper ration card will become closed now; E-ration card will be available now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका

पूर्वीपासून सुरू असलेल्या कागदी शिधापत्रिका आता इतिहासजमा होणार आहेत. त्याऐवजी शासन आता ई-शिधापत्रिका देणार आहे. तसा शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिके ऐवजी ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. ...

Animal Ear Tagging हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध - Marathi News | Do this.. Else ban on sale and purchase of livestock from June 1, 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Ear Tagging हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध

पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही दिली जाणार नाही. ...

शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याचे आदेश - Marathi News | Order to provide immediate assistance to the heirs of the farmers who committed suicide in the case of farmer suicide | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याचे आदेश

शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय आला आहे. ...

अपघातांची शक्यता वर्तवली, तरी रेल्वे ढिम्मच; मुंबई रेल प्रवासी संघाने दिला होता इशारा - Marathi News | chances of accidents are predicted but the railway remains slow the warning was given by the mumbai rail pravasi sangh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातांची शक्यता वर्तवली, तरी रेल्वे ढिम्मच; मुंबई रेल प्रवासी संघाने दिला होता इशारा

गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि डोंबिवली परिसरात वाढत्या गर्दीमुळे रेल्वेच्या अपघातांत वाढ होताना दिसत आहे. ...

पशुसंवर्धन विभागाच्या या कामामुळे शेतकरी निराश का आहेत - Marathi News | Why are the farmers disappointed with the work of Animal Husbandry Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागाच्या या कामामुळे शेतकरी निराश का आहेत

गत नागपूर हिवाळी अधिवेशनात व आचारसंहितालागण्यापूर्वी १३ मार्च २०२४ च्या कॅबिनेटमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ...