लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह - Marathi News | Conductors can't operate Android machines, urge to buy tickets by paying cash in digital 'ST' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह

Digital 'ST': ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात एसटी महामंडळाच्या ३४ हजारांपैकी १४ ते १५ हजार कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन चालवता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोख पैसे देऊन प्रवाशांकडे तिकीट काढण्याचा आग्रह धरला जात आहे. ...

आजी आजोबांना ‘फ्री’ फिरवले; एसटीला १,४४४ कोटी मिळाले - Marathi News | The grandparents were given a 'free' spin; 1,444 crore to ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजी आजोबांना ‘फ्री’ फिरवले; एसटीला १,४४४ कोटी मिळाले

देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली. ...

सरकारी घोषणांनी प्रवासी वाढले, पण रस्त्यांवर बस झाल्या कमी, नव्या बसची प्रतिक्षाच - Marathi News | Passengers increased with government announcements; But there were fewer buses on the roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी घोषणांनी प्रवासी वाढले, पण रस्त्यांवर बस झाल्या कमी, नव्या बसची प्रतिक्षाच

कमाईत वाढ : जिल्ह्यात ५ वर्षांत ८३ एसटी झाल्या कमी, नव्या बसची प्रतीक्षाच ...

फुकट्या प्रवाशांकडून एसटीची वर्षभरात २६ हजारांची वसुली - Marathi News | ST collection of 26 thousand per year from free passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फुकट्या प्रवाशांकडून एसटीची वर्षभरात २६ हजारांची वसुली

ही कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यात १२ टीसींची नेमणूक केली आहे. ...

एसटीच्या मदतीला धावली ‘लक्ष्मी’! दुपटीने वाढले महिला प्रवासी, उत्पन्नात १,६०५ कोटींची भर - Marathi News | Women passengers doubled in state transport as it is adding rupees 1 thousand 605 crore to income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या मदतीला धावली ‘लक्ष्मी’! दुपटीने वाढले महिला प्रवासी, उत्पन्नात १,६०५ कोटींची भर

महामंडळाने १७ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजना लागू केली. महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो. ...

चाकरमानी निघाले गावाला; एसटी फुल; मुंबई, ठाणे, पालघरमधून सुटणार बस - Marathi News | Chakarmani went to the village; ST Full; The bus will leave from Mumbai, Thane, Palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमानी निघाले गावाला; एसटी फुल; मुंबई, ठाणे, पालघरमधून सुटणार बस

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून या सगळ्या एसटी बस सुटणार असून, सर्वाधिक बस कोकणात जाणाऱ्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून दिली. ...

एसटीवरच्या राजकीय जाहिरातींवर टाच, आगार व्यवस्थापकांना सूचना  - Marathi News | Heels on political ads on ST, instructions to store managers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीवरच्या राजकीय जाहिरातींवर टाच, आगार व्यवस्थापकांना सूचना 

बस स्थानकात, आगारात तसेच एसटी बसवर विविध आस्थापनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. ...

प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर; प्रवाशांची तारांबळ  - Marathi News | st bus burst smoke from pressure pipe a rush of passengers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर; प्रवाशांची तारांबळ 

तीन दिवसांत घारगाव परिसरात बस नादुरुस्त होण्याची ही तिसरी घटना आहे. ...