लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बस फेऱ्यांमध्ये कमालीची घट, शेकडो प्रवासी ताटकळले - Marathi News | ST workers were infected with corona, a dramatic drop in bus trips, hundreds of passengers were stranded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बस फेऱ्यांमध्ये कमालीची घट, शेकडो प्रवासी ताटकळले

कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले.  ...

मालवाहतुकीतून एसटीला आठ लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Income of Rs. 8 lakhs to ST from freight | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मालवाहतुकीतून एसटीला आठ लाख रुपयांचे उत्पन्न

लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने ...

एसटी महामंडळ : ‘त्या’ ८३ कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश - Marathi News | ST Corporation: Order to stop work of 'those' 83 employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी महामंडळ : ‘त्या’ ८३ कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात २०१९-२० मध्ये कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश शुक्रवारी मुंबई मुख्यालयाने पाठविला होता. त्यानुसार नागपूर विभागातील ८३ चालक कम वाहकांना काम बंद करण्याबाबतचे आदेश शनिवारी देण्यात ...

विभागातील ६०० चालक-वाहकांना बसणार फटका - Marathi News | 600 drivers in the department will be hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागातील ६०० चालक-वाहकांना बसणार फटका

कोरोनाच्या प्रभावामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्याने महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरतीप्रक्रियेतून महामंडळात रुजू झालेल्या चालक-वाहकांच्या सेवांना तूर्तास स्थगिती दिली आहे. नाशिक विभागात कार्यरत असलेल्या सुमारे ६०० चालक-वाहकांना या निर ...

राज्यात १०० दिवसात एसटीला २ हजार कोटींचे आर्थिक नुकसान - Marathi News | Financial loss of Rs 2,000 crore to ST in 100 days in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात १०० दिवसात एसटीला २ हजार कोटींचे आर्थिक नुकसान

- सचिन राऊत अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल ... ...

गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले - Marathi News | In Gadchiroli division, ST lost Rs 30 crore | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले

गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...

‘एसटी’च्या सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ.. - Marathi News | 6,000 employees of ST dismissed.. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’च्या सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ..

रोजंदार गट-१ च्या कर्मचाऱ्यांची सेवा अधिकृतरित्या खंडित करण्यात आली. काही आगारांमध्ये या कर्मचाऱ्यांची सेवा आधीच बंद केली गेली होती. ...

गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले - Marathi News | In Gadchiroli division, ST lost Rs 30 crore | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले

काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेर ...