लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांना अखेर वेतन मिळाले; मागितले ३९० कोटी मिळाले ३५० कोटी - Marathi News | ST employees finally got wages; Asked for 390 crores got 350 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना अखेर वेतन मिळाले; मागितले ३९० कोटी मिळाले ३५० कोटी

वस्तुत: डिसेंबरच्या वेतनासाठी महामंडळाने ३९० कोटी रुपयांची मागणी केली होती. ...

एसटी महामंडळाचे ११ ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता अभियान - Marathi News | Safety campaign of ST Corporation from 11th to 25th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळाचे ११ ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता अभियान

वर्षभर अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण, प्रबोधन, विविध वैद्यकीय चाचण्या अशा विविध उपक्रमातून एसटीच्या चालकांना विनाअपघात बस चालविण्याचे प्रोत्साहन दिले जाते. ...

मुक्कामी बसने अचानक घेतला पेट; आतमध्ये झोपलेल्या चालक-वाहकाने खिडकीतून घेतली उडी - Marathi News | The bus caught fire suddenly; The driver-carrier, who was asleep inside, narrowly escaped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुक्कामी बसने अचानक घेतला पेट; आतमध्ये झोपलेल्या चालक-वाहकाने खिडकीतून घेतली उडी

गाढ झोपेत असलेल्या वाहक व चालकाने बसच्या खिडकीतून उड्या मारून आपला जीव वाचवला. ...

कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित - Marathi News | liquor smuggling in kadamba corporation panaji hyderabad bus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित

तेलंगणात कारवाई : अबकारी अधिकाय्रांनी एक लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या केल्या जप्त. ...

शिराळ्यात विद्यार्थी एसटी स्थानकातच अभ्यासाला बसले, पुरेशा गाड्या नसल्याने आंदोलन - Marathi News | In Shirala, students sat for their studies at ST station itself, protesting because there were not enough buses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात विद्यार्थी एसटी स्थानकातच अभ्यासाला बसले, पुरेशा गाड्या नसल्याने आंदोलन

विद्यार्थी परिषदेचे स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तालुकाभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिराळा, इस्लामपूर येथे जावे लागते. ...

‘लालपरी’मुळेच शिक्षण, ‘एसटी’चा अभिमान अन् उपकार; लोको पायलट कल्पना धनावत भावूक - Marathi News | Education, pride and gratitude because of 'ST Bus' only; The loco pilot Kalpana Dhanawat is emitional | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लालपरी’मुळेच शिक्षण, ‘एसटी’चा अभिमान अन् उपकार; लोको पायलट कल्पना धनावत भावूक

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सारथ्य करणाऱ्या मराठवाड्याच्या लेकीचा ‘एसटी’तर्फे सत्कार ...

Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई - Marathi News | Nagpur: ST Bus run's continues despite the disruption of the agitation, 90 percent of the rounds are smooth; But shortage of diesel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई

Nagpur: ट्रकचालकांच्या संपामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या असल्या तरी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसची आजच्या घडीला स्थिती ऑल वेल आहे. नागपूर विभागातील ९० टक्के बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. ...

STचे अर्थचक्र पुन्हा हमरस्त्यावर; सवलतींमुळे मिळाली उभारी, १२०० कोटीचा महसूल प्राप्त - Marathi News | st economic cycle is back on track and revenue boosted due to concessions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :STचे अर्थचक्र पुन्हा हमरस्त्यावर; सवलतींमुळे मिळाली उभारी, १२०० कोटीचा महसूल प्राप्त

येत्या महिनाभरात प्रवाशांना फोन पे, गुगल पे, युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा कोणत्याही स्वरूपामध्ये पैसे देऊन तिकीट काढणे शक्य होणार आहे. ...