लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

एसटी प्रवासात आता सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार तिकीट - Marathi News | In ST travel, the worry of holiday money is now over; Ticket will be available through digital system | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटी प्रवासात आता सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार तिकीट

यूपीआय, क्यूआर कोड सुविधा उपलब्ध ...

राज्यातील महामार्गांवर १००४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; वर्षभरात ‘एसटी’चे तीन हजारांहून अधिक अपघात - Marathi News | 1004 black spots on state highways more than three thousand accidents of st bus in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील महामार्गांवर १००४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; वर्षभरात ‘एसटी’चे तीन हजारांहून अधिक अपघात

२५ टक्के जागांवरच कायमस्वरूपी उपाययोजना ...

मोमिनाबाद, रिंगणवाडी गावात पहिल्यांदाच पोहोचली बस - Marathi News | mominabad the bus reached ringanwadi village for the first time | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोमिनाबाद, रिंगणवाडी गावात पहिल्यांदाच पोहोचली बस

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर प्रथमच मोमिनाबाद, रिंगणवाडी गावात पहिल्यांदाच बस पोहोचली. ...

डॉक्टर, वकील, एकत्र प्रवास करतील; तेव्हा एसटीचे भाग्य, शेखर चन्ने यांचे प्रतिपादन - Marathi News | Doctors, lawyers, will travel together; Then the fate of ST, asserted by Shekhar Channe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर, वकील, एकत्र प्रवास करतील; तेव्हा एसटीचे भाग्य, शेखर चन्ने यांचे प्रतिपादन

ST Bus: चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शेतकरी यासह समाजातील सर्व घटक एसटीने प्रवास करत होते. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. काळानुसार एसटीच्या सेवेत काही बदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. ...

मृत्युपूर्वी त्यांनी वाचवले 20 प्रवाशांचे प्राण, लालपरीच्या चालकाचा अनोखा निरोप - Marathi News | ST Bus Driver saved the lives of 20 passengers before his death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत्युपूर्वी त्यांनी वाचवले 20 प्रवाशांचे प्राण, लालपरीच्या चालकाचा अनोखा निरोप

Hingoli News: बस चालू असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. परंतु अशाही परिस्थितीत चालकाने स्वत:ला सावरत अगोदर बस सुरक्षित कडेला उभी केली आणि स्टिरिंगवरच प्राण सोडला. ...

सेवानिवृत्तांची देणी थकवली, एसटीचे बुलढाणा विभागीय कार्यालय सील - Marathi News | Arrears of Pensioners, Divisional Office Seal of ST buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सेवानिवृत्तांची देणी थकवली, एसटीचे बुलढाणा विभागीय कार्यालय सील

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदानाची रक्कम २५ सप्टेंबर रोजी अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ...

कर्तव्यदक्षतेला सलाम! आधी बस सुरक्षित उभी केली; नंतर चालकाने सोडले प्राण - Marathi News | Parked the bus safely first; Later the driver died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्तव्यदक्षतेला सलाम! आधी बस सुरक्षित उभी केली; नंतर चालकाने सोडले प्राण

हिंगोली आगाराच्या चालकाचा हृदयविकाराने मृत्यू ...

हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर! - Marathi News | The responsibility of the guests coming for the work of the winter convention is on 'Lalpari'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर!

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात ...