लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित - Marathi News | ST Bus drivers who cultivate mobile phone on-duty will be suspended, warning from authorities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित

अधिकाऱ्यांकडून निर्देश : मोबाईलवर बोलताना चालक बस चालवित असल्याचा फोटो ठरणार पुरावा ...

आंदोलनामुळे रुसलेली लालपरी पुन्हा हसली; प्रवाशांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | A total of 332 buses are also restarts running from eight depots in Nagpur district after maratha reservation chaos | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंदोलनामुळे रुसलेली लालपरी पुन्हा हसली; प्रवाशांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवाळीनिमित्त वाढणार गर्दी ...

चार दिवसांत एसटीचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले - Marathi News | In four days ST's income of Rs.1.5 crore was lost | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चार दिवसांत एसटीचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले

Ahmednagar: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. ...

प्रवाशांना दिलासा ! ‘एसटी’ची चाके आज रात्रीपासूनच गतीमान - Marathi News | Relief for travelers! The wheels of 'ST' are in motion from tonight itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांना दिलासा ! ‘एसटी’ची चाके आज रात्रीपासूनच गतीमान

सलग चार दिवसांपासून बंद होती लाल परीची वाहतूक ...

लालपरी असुरक्षित, गाड्यांतील प्रथमोपचार पेट्या रिकाम्याच; अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष - Marathi News | Lalpari unprotected, first aid boxes in cars empty; Neglect of fire fighting system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालपरी असुरक्षित, गाड्यांतील प्रथमोपचार पेट्या रिकाम्याच; अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष

बसस्थानकात आओ जाओ घर तुम्हारा... ...

विशेष लेख अन्वयार्थ: ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट; एसटीचा फायदाच! - Marathi News | Special Featured article on Free travel for seniors half fare for women and The advantage of ST buses | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख अन्वयार्थ: ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट; एसटीचा फायदाच!

‘बंद पडण्याच्या शक्यतेपासून पुन्हा उभारीपर्यंतचा प्रवास’ एसटीने गेल्या दीडेक वर्षात केला! असे होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल! ...

संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द - Marathi News | All other trips from Sangamner bus station except rural ones are cancelled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द

संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात. ...

मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द - Marathi News | Maratha Reservation Protest ; 24 rounds of ST Buses going to Marathwada cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

एसटी महामंडळाचा निर्णय ...