लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय - Marathi News | The planning of buses on the Latur-Kalamba route collapsed! Inconvenience of passengers due to faulty buses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय

लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात. ...

एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा - Marathi News | ST's 'Shanti Kranti', tenders invited for 5,000 EV buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा

मुंबई, पुणे विभागात काही कामे सुरूदेखील झाली आहेत; पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक विभागात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ...

संतुलन बिघडले अन् चालक सावध झाले; सतर्कतेमुळे ३० प्रवासी बचावले ! - Marathi News | The balance was lost and the driver became alert; Due to vigilance, 30 passengers were saved! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतुलन बिघडले अन् चालक सावध झाले; सतर्कतेमुळे ३० प्रवासी बचावले !

...तर बसचे एक चाक निखळले असते ...

एसटीचे बसस्थानक दत्तक घेण्यासाठी कुणीच पुढे येईना, महामंडळापुढे पेच - Marathi News | No one came forward to adopt the ST bus stand, embarrassment for the corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीचे बसस्थानक दत्तक घेण्यासाठी कुणीच पुढे येईना, महामंडळापुढे पेच

मुंबईत अल्प प्रतिसाद, संस्था, उद्योजकांकडून मागविले प्रस्ताव ...

Video : लाल परीचे हाल-बेहाल, छताला गळती; चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग - Marathi News | MSRTC buses in worst condition; bus roof leak, driver handling bus steering in one hand while holding umbrella in other hand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Video : लाल परीचे हाल-बेहाल, छताला गळती; चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग

सामान्य प्रवाशाची लाल परी, दुर्लक्षामुळे झालीय जलपरी; चालकाने प्रवाशांचा जीव सांभाळावा की छत्री ...

दारूच्या नशेत तर्रर असलेला चालक चक्क स्टिअरिंगवरच झोपला; यवतमाळचे २२ प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | The drunk driver almost fell asleep at the steering wheel; 22 passengers of Yavatmal escaped unharmed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूच्या नशेत तर्रर असलेला चालक चक्क स्टिअरिंगवरच झोपला; यवतमाळचे २२ प्रवासी बालंबाल बचावले

दारव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून केली अटक ...

पाडून बांधायचे सोडून डागडुजीवर का भागवता? STच्या धोकादायक इमारतींची गोष्ट - Marathi News | Why do you spend on repairs instead of demolishing and building? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाडून बांधायचे सोडून डागडुजीवर का भागवता? STच्या धोकादायक इमारतींची गोष्ट

एसटीच्या धोकादायक इमारतीत काम करताहेत १२५ लोक ...

कंडक्टरला आता रोख नव्हे,‘एटीएम’ने द्या पैसे; ATM व UPI द्वारे काढता येणार तिकीट - Marathi News | Pay the conductor by ATM instead of cash; Tickets can be withdrawn through ATM and UPI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंडक्टरला आता रोख नव्हे,‘एटीएम’ने द्या पैसे; ATM व UPI द्वारे काढता येणार तिकीट

मुंबई विभागातील पाच आगारांमध्ये नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन ...