लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

‘लाल परी’ला मिळाल्या ५ महिला चालक; पण ‘स्टिअरिंग’पासून दूर, तिकीट फाडताय  - Marathi News | 'Lal Pari' bus gets 5 women drivers, but away from 'steering', work as ticket collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लाल परी’ला मिळाल्या ५ महिला चालक; पण ‘स्टिअरिंग’पासून दूर, तिकीट फाडताय 

४ वर्षांच्या खडतर प्रवासानंतर बसस्थानकांत अखेर नियुक्ती ...

सप्तश्रृंगी गडावरील तीव्र चढावर एसटी बसने तोडला दम; ब्रेक न लागल्याने दोन वाहनांचे नुकसान - Marathi News | ST bus dies on steep climb at Saptashringi Fort; Damage to two vehicles due to failure of brakes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगी गडावरील तीव्र चढावर एसटी बसने तोडला दम; ब्रेक न लागल्याने दोन वाहनांचे नुकसान

सदर बसचे ब्रेक न लागल्याने अन्य दोन वाहनांचे नुकसान झाले. ...

ST च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली बस; सासवड-नीरा मार्गावर पहिली महिला चालक - Marathi News | For the first time in the history of ST, a bus was driven by a woman archana atram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली बस; सासवड-नीरा मार्गावर पहिली महिला चालक

पहिल्यांदाच एक महिला चालक म्हणून महिला स्टेअरिंगवर बसल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक... ...

आषाढीनिमित्त विठुरायाकडे जाण्यासाठी लालपरी सज्ज; ठाण्यातून ६० जादा बसचे नियोजन - Marathi News | lalpari ready to go to vithuraya on the occasion of ashadhi planning of 60 additional buses from thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीनिमित्त विठुरायाकडे जाण्यासाठी लालपरी सज्ज; ठाण्यातून ६० जादा बसचे नियोजन

आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला वारकरी संप्रदाय अक्षरशः आतुर झालेला असतो. ...

ST Bus: आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक  - Marathi News | ST Bus: Now the driver of ST in the hands of women, Madhavi Salve became the first woman driver of ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक 

Madhavi Salve: एखादी महिला बस चालवते आहे हे दृश्य खेड्यापाड्यात दुर्मिळ होतंं. परंतु आपल्या लालपरीचे सारथ्य करताना महिला दिसणार आहेत.  ...

आरामदायक प्रवासासाठी नवा सोबती; एसटीच्या ताफ्यात देखण्या रुपातील हिरकणी बस दाखल - Marathi News | A new companion for comfortable travel; New look Hirakni bus in ST fleet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरामदायक प्रवासासाठी नवा सोबती; एसटीच्या ताफ्यात देखण्या रुपातील हिरकणी बस दाखल

१९८२ पासून एसटी महामंडळाची हिरकणी बससेवा सुरू झाली. ...

अमरावती टू नागपूर.. एक संतापजनक प्रवास! - Marathi News | Amravati to Nagpur, An infuriating journey! 3 Shivshahi buses failed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती टू नागपूर.. एक संतापजनक प्रवास!

तीन शिवशाहीत बिघाड : पाच तासांत गाठले नागपूर ...

महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन - Marathi News | MSRTC : Senior citizens including women can visit 'Pandharpur' for 500 rupees to see 'Vitthal-Rukmini' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन

रापम पाठविणार ५९ जादा बसेस ...