लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

एसटीच्या प्रवासात धडधड अन् खडखड सुरूच; सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना नुसतीच कागदावर - Marathi News | Throbbing and rattling continues in the journey of ST; Plan for a safe and pleasant journey just on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या प्रवासात धडधड अन् खडखड सुरूच; सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना नुसतीच कागदावर

Nagpur News लालपरीतील संभाव्य बदल तसेच ‘सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना' कागदावरच राहिली आहे. ...

इलेक्ट्रिक बसमुळे एसटीचा प्रवास होणार सुसाट - Marathi News | ST travel will be smooth due to electric bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिक बसमुळे एसटीचा प्रवास होणार सुसाट

Nagpur News राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल करण्याचे नियोजन केले आहे. कोणताही आवाज न करता सुसाट वेगाने धावणाऱ्या या बसेस प्रवाशांना आरामदायक प्रवासाची अनुभूती देणार आहेत. ...

पंतप्रधान मोंदीची सिल्वासात सभा, फायदा मात्र एसटी महामंडळाला; राज्यभरातून ७०० बसेस रवाना - Marathi News | pm modi rally in silvassa benefit to st corporation 700 buses left from across the state | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पंतप्रधान मोंदीची सिल्वासात सभा, फायदा मात्र एसटी महामंडळाला; राज्यभरातून ७०० बसेस रवाना

कोट्यावधींचे उत्पन्न मिळणार ...

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसेस - Marathi News | Five thousand electric buses in the fleet of State Transport Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसेस

Nagpur News आता महामंडळाने थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क पाच हजार इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या रंगात रंगलेल्या मात्र आतून आलिशान असलेल्या बसगाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. ...

ST Employees: 500 रुपयात दोन ड्रेस कसे शिवणार? हा शिलाई भत्ता की एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा - Marathi News | ST Employees: How to sew two dresses for 500 rupees? This sewing allowance is a mockery of ST employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :500 रुपयात दोन ड्रेस कसे शिवणार? हा शिलाई भत्ता की एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा

ST Employees: पाच वर्षांपूर्वी शिवून मिळालेल्या गणवेशाविषयी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड ओरड झाल्यानंतर आता गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. ...

Pune : पुणे जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक महिलांनी केला ST बसने अर्ध्या दरात प्रवास - Marathi News | Under Mahila Samman Yojana, more than 17 lakh women traveled by ST at half fare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक महिलांनी केला ST बसने अर्ध्या दरात प्रवास

एक महिन्यात पुणे जिल्ह्यातील १७ लाख १४ हजार महिलांनी एसटीने अर्ध्या तिकीट दरात प्रवास केल्याची माहिती एसटी विभागातर्फे देण्यात आली.... ...

ST Bus: एसटीचा ‘सन्मान’... ४ कोटी महिलांचा प्रवास - Marathi News | ST Bus: 'Honor' of ST... 4 Crore Women Travel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा ‘सन्मान’... ४ कोटी महिलांचा प्रवास

ST Bus: महिला सन्मान योजनेंतर्गत अवघ्या महिन्याभरात  तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ...

जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक - Marathi News | Two passengers clashed over a seat; A stone was thrown at a bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक

हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील घटना ...