लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

एसटीच्या ताफ्यात येणार २४७५ नव्या बस, ऑक्टोबर अखेरीस होणार दाखल - Marathi News | 2475 new buses will be added to the fleet of ST, will be introduced by the end of October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या ताफ्यात येणार २४७५ नव्या बस, ऑक्टोबर अखेरीस होणार दाखल

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्या बससाठी एक हजार १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ...

तोट्यात आलेल्या ‘एसटी’ची चाकं नफ्याच्या मार्गावर; १८ विभागांनी जुलैत कमावला नफा - Marathi News | The wheels of the loss-making 'ST' are on the way to profit; 18 divisions made profit in July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोट्यात आलेल्या ‘एसटी’ची चाकं नफ्याच्या मार्गावर; १८ विभागांनी जुलैत कमावला नफा

विविध उपाय योजना, तोट्यातल्या फेऱ्या बंद केल्या फायदा ...

नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये! - Marathi News | Nagar-Thane ST passengers stranded for 13 hours Charged 480 rupees for the journey of 350! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

एसटी महामंडळाच्या चुकीचा भुर्दंड शिक्षक असलेल्या एका प्रवाशाला बसला ...

एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम? - Marathi News | Men sit on seats reserved for women in ST; Who will wake up? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम?

प्रवासाच्या प्रारंभी जागेवरून उठविता येते; मधल्या थांब्यावर मात्र राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही ...

अवघ्या सात महिन्यात १ कोटी, १२ लाख महिलांचा प्रवास; लालपरीवर गृहलक्ष्मी भरभरून प्रसन्न! - Marathi News | 1 crore 12 lakh women travel by st bus in just seven months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या सात महिन्यात १ कोटी, १२ लाख महिलांचा प्रवास; लालपरीवर गृहलक्ष्मी भरभरून प्रसन्न!

 खडखडाट असलेल्या एसटीला आली भरभराट. ...

एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्र्यांकडून तातडीची बैठक, काय चर्चा झाली? - Marathi News | Announcement of agitation by ST employees Urgent meeting by Chief Minister what was discussed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्र्यांकडून तातडीची बैठक, काय चर्चा झाली?

राज्य शासन अजून दोन हजार नवीन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

ST कामगारांचे वेतनवाढीसाठी ९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन; गणपतीपूर्वी वाहतूक पुन्हा कोलमडणार? - Marathi News | st workers strike again from august 9 for pay hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कामगारांचे वेतनवाढीसाठी ९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन; गणपतीपूर्वी वाहतूक पुन्हा कोलमडणार?

१९९५ नंतर एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थिती बिकट झाली. ...

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ४३०० जादा बस, गतवर्षीच्या तुलनेत ८०० सेवा वाढवल्या - Marathi News | 4300 additional buses of st in konkan for ganpati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ४३०० जादा बस, गतवर्षीच्या तुलनेत ८०० सेवा वाढवल्या

महामंडळातर्फे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्येही अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत आहे. ...