लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

मॅक्सी कॅब धोरणाची पुन्हा उसळी; लाल परीला संपविण्याचा घाट - Marathi News | Maxi Cab Permit Scheme is becoming the threat to the existence of ST Bus | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मॅक्सी कॅब धोरणाची पुन्हा उसळी; लाल परीला संपविण्याचा घाट

समिती पुनर्गठित : रमानाथ झा पुन्हा अध्यक्ष ...

एसटीला अखेरची घरघर! उत्पन्न १३ कोटी, खर्च २५ कोटींवर; माल वाहतुकीचेही उत्पन्नही निम्म्यावर - Marathi News | State Transport in Maharashtra in loss as Income at 13 crores expenditure at 25 crores The income of goods transportation is also half | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीला अखेरची घरघर! उत्पन्न १३ कोटी, खर्च २५ कोटींवर; माल वाहतुकीचेही उत्पन्नही निम्म्यावर

संपात गेलेल्या प्रवाशांची एसटीकडे कायमची पाठ, शासनाकडून पगारासाठीही मिळेना पुरेसा निधी ...

एसटी कर्मचाऱ्यांना घामाचाच दाम मिळेना! १२ तारीख होऊनही पगार झालाच नाही  - Marathi News | Employees have not received salary from ST even after 12 jan; Intense anger among ST employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी कर्मचाऱ्यांना घामाचाच दाम मिळेना! १२ तारीख होऊनही पगार झालाच नाही 

कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष ...

औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला - Marathi News | Three years later, the first bus was ready; Aurangabad will give 261 new ST buses to the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला

औरंगाबादकर थोडं थांबा, पहिल्या ‘लाल परी’चा मान नाशिकला ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे 650 कोटी थकले, सरकार अपुरा निधी देत असल्याचा आरोप  - Marathi News | 650 crores of PF of ST employees is exhausted, alleging that the government is providing insufficient funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे 650 कोटी थकले, सरकार अपुरा निधी देत असल्याचा आरोप 

याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाआघाडीच्या काळात वेतनाची पूर्ण रक्कम सरकारने दिली होती. पण नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. ...

ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन; एसटीकडे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार - Marathi News | 170 bus charging stations in rural areas 5 thousand electric buses will come to st | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन; एसटीकडे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. ...

औरंगाबाद बसपोर्टला सरकारी ग्रहण; सिडकोने ‘एनओसी’ न दिल्याने ३ वर्षांपासून रखडले काम - Marathi News | Government's delay for Aurangabad Busport; Work stalled for 3 years due to CIDCO not giving 'NOC' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद बसपोर्टला सरकारी ग्रहण; सिडकोने ‘एनओसी’ न दिल्याने ३ वर्षांपासून रखडले काम

या सगळ्या चक्रव्यूहात तीन वर्षांपासून सिडको बसस्थानकावर ‘बीओटी’वर बांधण्यात येणाऱ्या कामाची अजून एक वीटही लागलेली नाही. ...

मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई - Marathi News | mumbai panaji shivshahi earned 94 thousand in 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने हंगामी तत्त्वावर सुरू केलेल्या मुंबई-गोवा शिवशाहीला प्रवाशांचा जोरदार  प्रतिसाद मिळाला. ...