लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

Ganesh Mahotsav: उत्साह मनी, कोकणात निघाले चाकरमानी! गणेशोत्सवासाठी एसटीच्या ३४०० गाड्यांचे आरक्षण फुल्ल - Marathi News | Enthusiasm, Chakarmani went to Konkan! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्साह मनी, कोकणात निघाले चाकरमानी! एसटीच्या ३४०० गाड्यांचे आरक्षण फुल्ल

Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोन दिवस उरले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होत आहेत. गणेशभक्तांना कोकणात सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे.  ...

पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठांची ‘लालपरी’तून मोफत सफर - Marathi News | On the first day, 437 senior citizens had a free ride in 'Lalpari' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठांची ‘लालपरी’तून मोफत सफर

कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. ...

बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात - Marathi News | Well, the government thought of us; Free bus travel for seniors above 75 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. ...

प्रवासात सुट्टया पैशांची चिंता नको, आपली ST डिजिटल होणार; UPI, QR कोडनं तिकीट - Marathi News | Now traveling in ST buses will go digital; Tickets with UPI, QR code | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवासात सुट्टया पैशांची चिंता नको, आपली ST डिजिटल होणार; UPI, QR कोडनं तिकीट

एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील सभागृहात एका समारंभात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला. ...

वर्षाला चार तपासण्या, फिटनेस प्रमाणपत्र, तरीही ‘एसटी’ आगीच्या विळख्यात - Marathi News | Four checks a year, fitness certificate, still 'ST' under fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षाला चार तपासण्या, फिटनेस प्रमाणपत्र, तरीही ‘एसटी’ आगीच्या विळख्यात

दुर्घटना सुरूच : चौकशी समिती नियुक्त; बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची सूचना ...

गणशोत्सवासाठी एसटीची हाऊसफुल बुकींग; कोकणात जाणार तब्बल १३२५ लालपरी - Marathi News | Houseful booking of ST for Ganashotsav; As many as 1325 Buses will go to Konkan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणशोत्सवासाठी एसटीची हाऊसफुल बुकींग; कोकणात जाणार तब्बल १३२५ लालपरी

३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी गणपती या सणाला येत्या २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जादा वाहतुक केली जाणार आहे ...

Shravan Month| एसटीचाही श्रावण; चला अष्टविनायकाला! - Marathi News | Shravan of ST too; Let's go to Ashtavinayaka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Month| एसटीचाही श्रावण; चला अष्टविनायकाला!

श्रावणात एसटीचे उत्पन्न वाढले... ...

दैवबलवत्तर ! अचानक धावत्या बसने घेतला पेट; चालक,वाहकासह २६ प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | Suddenly a running bus caught fire; 26 passengers including driver and carrier escaped unharmed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दैवबलवत्तर ! अचानक धावत्या बसने घेतला पेट; चालक,वाहकासह २६ प्रवासी बालंबाल बचावले

धावत्या बसच्या इंजिनमधून धूर निघाला, त्यानंतर क्षणार्धात बस जळून खाक ...