लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

एसटीचे स्टेअरिंग आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती; २० हजार रुपये वेतन, २० जणांनी केला अर्ज - Marathi News | The steering of the ST is now in the hands of retired employees; 20 thousand salary, 20 people applied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचे स्टेअरिंग आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती; २० हजार रुपये वेतन, २० जणांनी केला अर्ज

Nagpur News एसटी महामंडळाने आता महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागात त्यासाठी १३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ...

एसटीच्या 189  निलंबित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; महामंडळाची बडतर्फीची कारवाई सुरूच - Marathi News | ST remove job of 189 suspended employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या 189  निलंबित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; महामंडळाची बडतर्फीची कारवाई सुरूच

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. ...

संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा - Marathi News | The ST strike continues, but the buses on streets; Increasing number of simple buses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा

St Strike जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी २२ साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर - Marathi News | st employees asked for voluntary death in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. ...

१७४ एसटी कर्मचारी बडतर्फ, कामावर येणाऱ्यांची संख्या कमीच - Marathi News | As far as 174 ST employees are concerned, the number of people coming to work is less | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७४ एसटी कर्मचारी बडतर्फ, कामावर येणाऱ्यांची संख्या कमीच

ST employees : निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, आतापर्यंत रोजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या - Marathi News | 50 rounds done in a single day by st bus in agitation time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या

आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत. ...

अहेरीच्या बसवर एटापल्लीत दगडफेक, दाेघे ताब्यात - Marathi News | Stones hurled at Aheri bus at Etapalli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरीच्या बसवर एटापल्लीत दगडफेक, दाेघे ताब्यात

कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरू झाल्यानंतर अहेरी आगाराची बस पहिल्यांदाच गुरुवारी धावली. ही बस एटापल्लीसाठी साेडण्यात आली हाेती. परत येत असताना एटापल्लीपासून जवळपास दाेन किमी अंतरावर अज्ञात हल्लेखाेरांनी दगडफेक केली. ...

मंत्री म्हणतात, एसटीचा संप मिटला; अकोला जिल्ह्यात १२७ बसेस आगारातच! - Marathi News | The minister says the ST strike is over; 127 buses in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंत्री म्हणतात, एसटीचा संप मिटला; अकोला जिल्ह्यात १२७ बसेस आगारातच!

ST Employees Strike : अकोला विभागातील कामगार अद्यापही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संपाबद्दलचा गोंधळ अजूनही कायम आहे. ...