शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन... "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
स्टॅच्यू ऑफ युनिटी, मराठी बातम्या FOLLOW Statue of unity, Latest Marathi News जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. Read More
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज एका नव्या सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. टाटाही टक्कर देण्याच्या तयारीत. ...
एक्सपोजर व्हिजिट आऊटसाईड स्टेटअंतर्गत अभ्यास दौरा ...
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले. ...
या जाहिरातीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ३० हजार कोटी रुपयांना विकली जाणार असल्याचे म्हटले आहे. ...
सरोवराजवळील कालव्यात परमार कुटुंबाचे मृतदेह सापडले ...
सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती आहे. जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गेल्या अकरा महिन्यात 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. ...