लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स

Steve jobs, Latest Marathi News

स्टीव्ह जॉब्स हे एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते. त्यांनी नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
Read More
Steve Jobs यांनी 14,000 रुपयांच्या चेकवर केली होती स्वाक्षरी, लिलावात इतक्या लाखांना झाली विक्री; पाहून वाटेल आश्चर्य  - Marathi News | Apple co-founder Steve Jobs once signed cheque of Rs 14000 which is now being auctioned for Rs 24 lakh | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Steve Jobs यांनी चेकवर केली होती स्वाक्षरी, लिलावात इतक्या लाखांना झाली विक्री

लिलावाच्या यादीनुसार, चेकवर 1976 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती, जेव्हा अॅपलची स्थापना झाली होती. ...

एकेकाळी बुडाल्यात जमा होती Apple; स्टिव्ह जॉब्स, टिम कुक नाहीत, हे आहेत सावरणारे खरे हिरो... - Marathi News | Apple was once sunk; Steve Jobs, not Tim Cook, gil Amelio real heroes who saved from financial crisis in 1996 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकेकाळी बुडाल्यात जमा होती Apple; स्टिव्ह जॉब्स, टिम कुक नाहीत, हे आहेत सावरणारे खरे हिरो...

ती दोन वर्षे, अ‍ॅप्पल आज बुडेल, उद्या बुडेल अशी अवस्था होती. तो आला, त्याने पाहिले, एक निर्णय घेतला... स्टीव्ह जॉब्स परत आले... ते आले नसते तर... मग खरा हिरो कोण? ...

स्टीव्ह जॉब्स यांच्या 'या' सँडल इतक्या कोटींना विकल्या, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य!  - Marathi News | steve jobs worn out birkenstocks sandals sold for rs 1.77 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टीव्ह जॉब्स यांच्या 'या' सँडल इतक्या कोटींना विकल्या, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य! 

Steve Jobs : स्टीव्ह जॉब्स 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात.  ...

साध्या चपलेची किंमत तब्बल ६४ लाख रुपये ? का आहे ही चप्पल इतकी खास बघा - Marathi News | old-sandals-of-steve-jobs-co-founder-of-apple-for-auction-bid-can-reach-to-64-lakh-rupees | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :साध्या चपलेची किंमत तब्बल ६४ लाख रुपये ? का आहे ही चप्पल इतकी खास बघा

आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांनी वापरलेली वस्तू खरेदी करण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. ...

15 वर्षे जुन्या Apple iPhoneची 28 लाख रुपयांना विक्री; यात नेमकं काय खास आहे..? - Marathi News | 15-year-old Apple iPhone sold for Rs 28 lakh; What is really special about this..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 वर्षे जुन्या Apple iPhoneची 28 लाख रुपयांना विक्री; यात नेमकं काय खास आहे..?

Appleचे हल्ली येणारे आयफोन प्रचंड महाग असतात, पण एका जुन्या मॉडेलची लाखो रुपयांमध्ये विक्री झाली आहे. ...

स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण  - Marathi News | Apple II manual signed by Steve Jobs sells at auction for 787484 us dollers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण 

Auction of Apple II computer manual: Apple II मॅन्युअल 7,87,484 डॉलर (सुमारे 5.85 कोटी रुपये) मध्ये Jim Irsay यांनी लिलावात विकत घेतला.   ...

स्टीव्ह जॉब्स यांची लेक इव जॉब्सने मॉडेलिंगमध्ये केला डेब्यू, पाहा फोटो - Marathi News | steve jobs daughter eve jobs makes her debut in modeling share her nude photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टीव्ह जॉब्स यांची लेक इव जॉब्सने मॉडेलिंगमध्ये केला डेब्यू, पाहा फोटो

बाथटबमध्ये दिल्या हटके पोज ...

संचित : कनेक्टिंग द डॉट्स... - Marathi News | Accumulated: Connecting the Dots ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संचित : कनेक्टिंग द डॉट्स...

मी पदवीधर नाही. कॉलजेच्या फक्त सहा महिन्यांनंतर मी ड्रॉप आउट झालो आहे. ...