लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स

Steve jobs, Latest Marathi News

स्टीव्ह जॉब्स हे एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते. त्यांनी नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
Read More
अ‍ॅपलंच ठरलं ! iPhone 12 सिरीजच्या बिग इव्हेंटची तारीख घोषित - Marathi News | It's Apple! Announcing the launch date of the iPhone 12 series | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपलंच ठरलं ! iPhone 12 सिरीजच्या बिग इव्हेंटची तारीख घोषित

अ‍ॅपल पार्क आणि स्टीव्ह जॉब थेटरमध्ये या सिरीजचे वर्च्युअल स्वरुपात लाँचिंग होणार आहे. यासोबतच अ‍ॅपलचे दोन नवीन घड्याचाळे मॉडेल, एअर टॅग, न्यू आयपॅड आणि न्यू एअर पॉड्सही लाँच होणार आहेत. ...

अ‍ॅपलचे मुख्य स्टीव जॉब्स यांच्या कारला कधीच नंबर प्लेट का नव्हती? - Marathi News | Here's Why Steve Jobs Never Had A Number Plate On His Car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अ‍ॅपलचे मुख्य स्टीव जॉब्स यांच्या कारला कधीच नंबर प्लेट का नव्हती?

अ‍ॅपलचे मुख्य दिवंगत स्टीव जॉब्स यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि त्यांच्या मेहनतीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमधील एक खास बाब म्हणजे त्यांची कारची नंबर प्लेट. ...

स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या अॅपल 1 कॉम्प्युटरचा होणार लिलाव, कोट्यवधीची बोली लागण्याची शक्यता - Marathi News | Steve Jobs made Apple 1 computer auction, billions of bills likely to be bid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या अॅपल 1 कॉम्प्युटरचा होणार लिलाव, कोट्यवधीची बोली लागण्याची शक्यता

तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील आघाडीवर असलेल्या अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा लिलाव होणार आहे. ...