लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव - Marathi News | Share market vesuvius india stock zoomed 50 percent in 10 trading sessions stok tripled in just one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

कंपनीचा शेअर मंगळवारी 15 टक्क्यांहून अधिकने वधारून 5062.10 रुपयांवर पोहोचला आहे. ...

शेयर बाजारात जबरदस्त तेजी, सेंसेक्स 938 तर निफ्टीत 223 अंकांची मोठी वाढ... - Marathi News | Stock Market Closing On 29 April 2024: Huge boom in the stock market, Sensex 938 and Nifty a big increase of 223 points... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेयर बाजारात जबरदस्त तेजी, सेंसेक्स 938 तर निफ्टीत 223 अंकांची मोठी वाढ...

या वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने पुन्हा एकदा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. ...

SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई - Marathi News | Share Market SBI Shares: Strong performance of SBI; Earnings of ₹45000 crores to investors in one week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

Share Market SBI Shares: टाटा आणि अंबानी ग्रुपला मोठा झटका, 'इतक्या' कोटींचा फटका. ...

5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले - Marathi News | Stock Market Highlights: Break on 5-day hike; Sensex fell by 609 points while Nifty fell by 150 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले

आजच्या सत्रात वित्तीय शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ...

₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा... - Marathi News | This multibagger bank share to go to ₹35, gave more than 300% return in 2 years... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही काळापासून चांगला परतावा देत आहे. ...

सेन्सेक्स 486 अंकांनी वधारला; एकूण मार्केट कॅप 404 लाख कोटींच्या उच्चांकावर... - Marathi News | Stock Market Closing On 25 April 2024: Sensex up 486 points; Total market cap at a high of 404 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स 486 अंकांनी वधारला; एकूण मार्केट कॅप 404 लाख कोटींच्या उच्चांकावर...

आजच्या सत्रात बँकिंग, फार्मा आणि आयटीसह बहुतांश शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...

कंपनी असावी तर अशी; 5-10 रुपये नाही, तर देणार 240 रुपयांचा डिव्हिडेंड; पाहा डिटेल्स... - Marathi News | Oracle Dividend 2024 : Oracle will give a dividend of Rs 240; Do you have a share? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनी असावी तर अशी; 5-10 रुपये नाही, तर देणार 240 रुपयांचा डिव्हिडेंड; पाहा डिटेल्स...

Dividend Stock News: लाभांशाची रक्कम 7 मे रोजी शेअरधारकांच्या खात्यात जमा होईल. ...

आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता - Marathi News | As the market fell last week, shares of many good companies are available at attractive valuations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे. ...