Street Dancer 3D Movie : वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमात डान्स फ्लोरवर भारत-पाक यांच्यातील मुकाबला रसिकांना पाहायला मिळणार आहे. रेमो डिसोझाचा हा डान्स बेस्ड सिनेमा ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. Read More
'छिछोरे', 'बागी', आणि आता ' स्ट्रीट डान्स 3 डीट', या तिन्ही सिनेमांचे जॉनर वेगवेगळे आहेत. मला सगळ्याच प्रकारचे काम करायला आवडते. अमुक एक भूमिका असावी याबाबत मी काही फार आग्रही नसते. ...