लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आता बेमुदत काम बंद आंदाेलन - Marathi News | Tehsildar, Naib Tehsildars now stop work indefinitely in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आता बेमुदत काम बंद आंदाेलन

३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदाेलन छेडण्याच्या तयारीत ...

महसूल अधिकाऱ्यांचे ३ एप्रिलपासून कामबंद, ग्रेड पे वाढविण्याची मागणी - Marathi News | Revenue officers strike from April 3 amid demand for increase in grade pay | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महसूल अधिकाऱ्यांचे ३ एप्रिलपासून कामबंद, ग्रेड पे वाढविण्याची मागणी

विभागीय उपायुक्तांमार्फत शासनाला निवेदन ...

संप स्थगितीनंतर पडसाद; कर्मचारी संघटनांमध्ये खदखद, सोशल मीडियावर संदेशांचा धुमाकूळ - Marathi News | Clashes in employee unions over strike; A flurry of messages on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संप स्थगितीनंतर पडसाद; कर्मचारी संघटनांमध्ये खदखद, सोशल मीडियावर संदेशांचा धुमाकूळ

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यांतून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे उद्रेक केला आहे. ...

जिल्हा परिषदेत समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांच्या प्रतिमेला घातला चपलांचा हार - Marathi News | A garland of shoes was placed on the image of Katkar, convener of the Coordination Committee at the ZP Nagpur amid old pension strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेत समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांच्या प्रतिमेला घातला चपलांचा हार

जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांतही काटकर यांच्या भूमिकेविरोधात निदर्शने ...

भंडारा येथे राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन - Marathi News | Burning effigy of State Coordination Committee convener Vishwas Katkar at Bhandara amid old pension scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा येथे राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन

काटकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा असंतोष येथील कर्मचाऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आला ...

संवादातूनच मार्ग निघतो; संप मागे घेतल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन! - Marathi News | Communication is the way out; Congratulations to the government employees for calling off the strike! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवादातूनच मार्ग निघतो; संप मागे घेतल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

Nagpur News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असेही त्यांनी म्हटले आहे. ...

५६० तलाठ्यांची संपात उडी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन - Marathi News | 560 talathis go on strike from today, did Protest in front of the collector office Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५६० तलाठ्यांची संपात उडी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन

मार्च महिन्यातील महसुलावर परिणाम ...

BIG BREAKING: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन - Marathi News | Big announcement! Finally, on the 7th day, the government employees' strike was called off after CM Eknath Shinde appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BIG BREAKING: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता सकाळपासूनच वाटत होती ...