लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन - Marathi News | workers aggressive on water issue in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन

भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...

भिवंडीत पाणीटंचाई विरोधात पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन  - Marathi News | Protest in front of the municipal headquarters against water shortage in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पाणीटंचाई विरोधात पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन 

लालबावटा असंघटित कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर रिकामे हांडे बादल्या घेऊन बुधवारी धरणे आंदोलन केले. ...

"आमचा लढा सुरुच राहणार...", सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनंतर मागे घेतले उपोषण - Marathi News | Ladakh Sonam Wangchuk called off her hunger strike after 21 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचा लढा सुरुच राहणार...", सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनंतर मागे घेतले उपोषण

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषणावर होते. ...

प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा - Marathi News | support asha group promoters who spend half of their salary on travel expenses in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा

राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा. ...

तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू! - Marathi News | state level indefinite strike of the contract employees of the three electricity companies has started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू!

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी लाेकमतला सांगितले. ...

लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा - Marathi News | in nashik road from trimbak naka to ashok stambh has been opened for traffic after the cpim movement ended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन, रस्त्याचे गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण - Marathi News | ncp sharad chandra pawar's agitation in bhiwandi the road was cleaned by sprinkling cow urine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन, रस्त्याचे गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण

काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याचे गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण. ...

अधिवेशन काळात २ लाख महिला आंदोलनात सहभागी, २६ संस्था, संघटनांचा आझाद मैदानात ठिय्या - Marathi News | during the session 2 lakh women participated in the movement 26 institutions and organizations stayed in azad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशन काळात २ लाख महिला आंदोलनात सहभागी, २६ संस्था, संघटनांचा आझाद मैदानात ठिय्या

शुक्रवार संध्याकाळपर्यंत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची संख्या २ लाखांच्या घरात आहे.   ...