'शुद्धदेसी मराठी' चॅनलची Striling Pulling ही मराठी वेब सीरिज असून याचा पहिला एपिसोड ३ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. यामध्ये निखील चव्हाण, भाग्यश्री नहाळवे, सायली पाटील, आरती मोरे, ऋतुराज शिंदे, नीजर गोस्वामी हे तरूण कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत. याचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. Read More
एकीकडे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमवरील एकापेक्षा एक सरस वेबसीरिजचा बोलबाला असताना दुसरीकडे काही मराठी वेबसीरिजनेही आपलं ठसा उमटण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
शुद्धदेसी मराठी आपली पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग-पुलिंग' घेऊन येत आहे. सध्या या वेबसीरिजच्या धमाकेदार आणि बोल्ड ट्रेलरमुळे या वेबसीरिजची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे. ...