'शुद्धदेसी मराठी' चॅनलची Striling Pulling ही मराठी वेब सीरिज असून याचा पहिला एपिसोड ३ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. यामध्ये निखील चव्हाण, भाग्यश्री नहाळवे, सायली पाटील, आरती मोरे, ऋतुराज शिंदे, नीजर गोस्वामी हे तरूण कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत. याचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. Read More
गेल्याकाही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात 'लागीरं झालं जी' फेम निखील चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नहळवे यांच्यात काहीतरी Something....something.... सुरु असल्याची चर्चा सुरु होती. ...
अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटीचं हळूहळू प्रेमात होणार रूपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. म्हणजे एखाद्या सिनेमाला शोभावं असंच हे सगळं घडत असतं. एंटरटेनमेंट विश्वातही हे काही नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी स ...