लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; १०० मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ - Marathi News | odisha about 100 students fell ill after eating mid day meal in balasore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; १०० मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सोरो ब्लॉकमधील सिरापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर शाळेतील तब्बल १०० मुलं आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. ...

दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; या तारखेपर्यंत अर्ज करा - Marathi News | in mumbai initiation of admission process for distance postgraduate courses mumbai university invites to apply by 22 august  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; या तारखेपर्यंत अर्ज करा

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ...

विशेष मुलांना ‘स्वावलंबी’ बनविणारी शाळा; आरती देव स्वानुभवातून देत आहेत धडे - Marathi News | A school that makes special children 'self-reliant'; Aarti Dev is giving lessons from his own experience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष मुलांना ‘स्वावलंबी’ बनविणारी शाळा; आरती देव स्वानुभवातून देत आहेत धडे

अंधेरीतील ‘ॲकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या विशेष मुलांसाठी असलेल्या शाळेद्वारे त्या स्वावलंबनाचे धडे देत आहेत. ...

आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव - Marathi News | food issue in the ashram school; The students presented the reality before the president of Zilla Parishad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे. ...

जे. जे. हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे नूतनीकरण होणार कधी? विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | in mumbai j j when will the hospital resident doctor hostel be renovated questions of medical course students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे नूतनीकरण होणार कधी? विद्यार्थ्यांचा सवाल

वर्षभरापासून सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे येथील निवासी डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाचे शुल्क दुप्पट, वाढ तत्काळ रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | mumbai university hostel fees doubled students aggressive cancel the increase immediately demand of students  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाचे शुल्क दुप्पट, वाढ तत्काळ रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी

मुंबई विद्यापीठाने वसतिगृहाच्या शुल्कात जवळपास दुप्पट वाढ केली आहे. ...

चल तुला शाळेला सोडवतो; लोणी काळभोरमध्ये रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Let's get you off to school; Class VIII girl assaulted by rickshaw driver in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चल तुला शाळेला सोडवतो; लोणी काळभोरमध्ये रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार

रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागल्याने चालक तेथून पळून गेला ...

शिष्यवृत्तीचे नियम बदलले; एकास एकदाच मिळेल लाभ, परदेशी शिक्षणासाठी १५०० डॉलर मिळणार - Marathi News | Scholarship rules changed; One will get one time benefit, $1500 for foreign education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिष्यवृत्तीचे नियम बदलले; एकास एकदाच मिळेल लाभ, परदेशी शिक्षणासाठी १५०० डॉलर मिळणार

एका कुटुंबातील दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. तसे प्रतिज्ञापत्र पालकांनी देणे अनिवार्य असेल. ...