लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात - Marathi News | in mumbai bsc nursing admission has finally found its time after one and a half months the application process starts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात

सीईटी सेलने बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी गेल्या वर्षीपासून स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ...

नीट-युजी आधारे प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा; अभियांत्रिकी प्रवेशासाठी सुधारित गुणांची मुभा - Marathi News | in mumbai relief to those admitted on neet ug basis allowance of revised marks for engineering admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीट-युजी आधारे प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा; अभियांत्रिकी प्रवेशासाठी सुधारित गुणांची मुभा

नीट युजी परीक्षेतील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर - Marathi News | Pass UPSC and get a prize of 11 lakhs! Amazing offer of former MLA Bhimrao Dhonde to students | Latest beed News at Lokmat.com

बीड :यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर

आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन ...

राज्यातील शाळांची उद्यापासून झाडाझडती; विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत मोहीम - Marathi News | in mumbai special campaign under the student quality development mission in the schools and also to the state from tomorrow check the facilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील शाळांची उद्यापासून झाडाझडती; विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत मोहीम

अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यासंदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. ...

Set Exam Result 2024: एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल जाहीर होणार - Marathi News | SEBC will announce the result of the set with reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Set Exam Result 2024: एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळताच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल ...

सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद, भर वर्गात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकावर चाकूहल्ला      - Marathi News | A dispute over a post on social media led to a stabbing attack on a student and a teacher by entering the classroom in Kerala       | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद, भर वर्गात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकावर चाकूहल्ला     

Kerala Crime News: केरळमधील त्रिची येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्रीरंगम बॉईज हायर सेकंडरी स्कूल येथे एका सोशल मीडिया पोस्टवरून एका विद्यार्थ्याने भर वर्गात शिरून एक विद्यार्थी आणि शिक्षकांवर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. ...

धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | habbit a mobile game the boy ended his life by jumping from the 14th floor in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एका मोबाइल गेमच्या नादाला लागला ...

कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना - Marathi News | Head on collision between car and schoolbus Two students injured along with driver incident at Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी असून त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले तर बाकी विद्यार्थ्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले. ...