लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

गत पाच वर्षांपासून ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही - Marathi News | No scholarship for OBC, NT students for last five years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गत पाच वर्षांपासून ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही

Bhandara : समाज कल्याण विभागाने लक्ष देण्याची मागणी ...

नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण - Marathi News | 9 thousand teachers will find out-of-school children in Nanded; A survey of five and a half lakh families will be conducted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. ...

इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर - Marathi News | Accident on the bus of Indrayani Bus half outside the bridge by breaking the wall 70 children were taken out by breaking the glass in bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर

इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून अधांतरी राहिली ...

गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ... - Marathi News | students of dombivli lokmanya gurukul experience the joy of cultivation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ...

डोंबिवली येथील लोकमान्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. ...

बीसीए, बीबीएम टीईटीसाठी ८ जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension for BCA, BBM TET till 8th July | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बीसीए, बीबीएम टीईटीसाठी ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

यापूर्वी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त टीईटी देण्याची सक्ती नाही ...

झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक; विद्यार्थ्यांचा ओढा 'कॉम्प्युटर'कडे ! - Marathi News | Polytechnic for quick employment; Students' attraction to 'computer'! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक; विद्यार्थ्यांचा ओढा 'कॉम्प्युटर'कडे !

मुदतवाढीमुळे नोंदणी वाढली : पाच वर्षांत सहाशेवर विद्यार्थ्यांना रोजगार ...

विद्यार्थी वाढले भारी, शिक्षणाधिकारी आयुक्तांच्या दारी - Marathi News | The number of students increased, the door of the Commissioner of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी वाढले भारी, शिक्षणाधिकारी आयुक्तांच्या दारी

महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. ...

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, रत्नागिरी जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र - Marathi News | 596 students of Ratnagiri district became eligible for scholarship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, रत्नागिरी जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

रत्नागिरी : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी (दि.३) ... ...