लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..! - Marathi News | Bullock cart of children going to school..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!

शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी ...

दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार ‘डीन’वाणी; पदव्युत्तरचे सुधारित अभ्यासक्रम तयार नसल्याने विद्यार्थी-शिक्षक दिशाहीन - Marathi News | Mumbai University Students-teachers are directionless as there is no revised post-graduate Syllabus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार ‘डीन’वाणी; पदव्युत्तरचे सुधारित अभ्यासक्रम तयार नसल्याने विद्यार्थी-शिक्षक दिशाहीन

एनईपीमुळे उच्च शिक्षणव्यवस्था स्थित्यंतरातून जात असतानाच मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार मात्र ‘डीन’वाणी झाला आहे. ...

मुंबईतील शालेय विद्यार्थी अयांश आणि निशिताची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Mumbai school students Ayansh and Nishita selected for national competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील शालेय विद्यार्थी अयांश आणि निशिताची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

या दोन्ही खेळाडूंना त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच भाऊसाहेब दिघे यांचे मार्गदर्शन लाभत असून, पीएम हिंदू बाथ गिरगाव चौपाटी या क्लबचे सेक्रेटरी हितेश कल्याणभाई शहा यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. ...

आधुनिक शिक्षणासह वारकरी परंपरेचे धडे; आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ - Marathi News | Lessons from Warkari tradition with modern education An increase in the number of students taking formal education in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधुनिक शिक्षणासह वारकरी परंपरेचे धडे; आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

एक सशक्त संस्कारी पिढी घडण्यासह अनेक उत्तम कीर्तनकार, गायक, वादकही तयार होत आहेत ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय? - Marathi News | Will the announcement of 72 hostels for OBC students be a 'jumla'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय?

ओबीसी विद्यार्थी संघटनांचा आराेप : पाच वर्षापासून विद्यार्थी वाऱ्यावर ...

शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार - Marathi News | The college is responsible if the student misses the scholarship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार

७,२८७ शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांतच प्रलंबित : महाविद्यालयांवर होणार कारवाई ...

नऊआधी शाळा भरणार, तर मिळणार नोटीस - Marathi News | If the school opens before nine, you will get a notice | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नऊआधी शाळा भरणार, तर मिळणार नोटीस

Amravati : सकाळी ९ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा ...

'राइट टू गिव्हअप' पुन्हा 'रिव्हर्ट'साठी ३० पर्यंत मुदत - Marathi News | 'Right to give up' scholarship and 'revert' till 30 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'राइट टू गिव्हअप' पुन्हा 'रिव्हर्ट'साठी ३० पर्यंत मुदत

Amravati : शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी ...