लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना - Marathi News | A young woman died under the wheels of a dumper while crossing the road from the divider; The incident in front of the Kothrud stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना

कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती ...

अजूनही अनेकांना पत्रलेखन येत नाही; टपाल विभागाकडून सर्वांसाठी विशेष स्पर्धा, हजारोंची पारितोषिके - Marathi News | Many still do not know letter writing A special competition for all from the Department of Posts thousands in prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही अनेकांना पत्रलेखन येत नाही; टपाल विभागाकडून सर्वांसाठी विशेष स्पर्धा, हजारोंची पारितोषिके

मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन ...

आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ - Marathi News | shock after the body of a student who went missing from an ashram school was found in a well | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ

रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाईकांकडून दोषीवर कारवाई होईपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास विरोध होत होता. ...

'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी - Marathi News | Ye Ladkiyan Non Mahram says zakir naik got angry on calling orphans as daughters in pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी

या कार्यक्रमात अँकरने उपस्थित कन्यांना मुली असे संबोधले, यानंतर झाकीर नाईक उठला आणि व्यासपीठावरून निघून गेला... ...

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | An event that blackened humanity A minor girl was sexually assaulted by a school van driver in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक म्हणजे चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत तसेच तिच्या मैत्रीण यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे ...

शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण - Marathi News | Eid celebrations at school; Efforts to carry forward 'that' tradition of pantheism and tolerance; Hujurpage's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण

सण साजरे होताना कोणत्याही धर्माचे शिक्षण, प्रसार किंवा भलावण केली जात नसून त्याग, प्रेम समता, बंधुभाव, आत्मविश्वास ही मूल्ये विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजविली जातात ...

Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्... - Marathi News | siddharthnagar school viral video students vs principal forces kids to sit sun for fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...

फी न भरल्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडक उन्हात त्यांना शाळेच्या गेटबाहेर बसून ठेवलं. ...

‘त्या’ रिक्त जागांचे करायचे काय? इयत्ता '११ वी'च्या प्रवेशाबाबत शिक्षण विभागाकडून ऑडिट नाही - Marathi News | in mumbai there is no audit by the education department regarding admissions to class XI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ रिक्त जागांचे करायचे काय? इयत्ता '११ वी'च्या प्रवेशाबाबत शिक्षण विभागाकडून ऑडिट नाही

शालेय शिक्षण विभागाकडून राज्यात दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ...